Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. jyotiraditya scindia resign from congress his political journey dmp

PHOTOS: काँग्रेसची होळी बेरंग करणारा ‘महाराज’

March 10, 2020 13:50 IST
Follow Us
  • एक जानेवारी १९७१ रोजी ज्योतिरादित्य शिंदे यांचा मुंबईमध्ये जन्म झाला. (सर्व फोटो सौजन्य - ज्योतिरादित्य शिंदे इन्स्टाग्राम)
    1/15

    एक जानेवारी १९७१ रोजी ज्योतिरादित्य शिंदे यांचा मुंबईमध्ये जन्म झाला. (सर्व फोटो सौजन्य – ज्योतिरादित्य शिंदे इन्स्टाग्राम)

  • 2/15

    ज्योतिरादित्य राजघराण्याशी संबंधित आहेत. त्यांच्या कुटुंबाची ग्वालियरमध्ये सत्ता होती.

  • 3/15

    ज्योतिरादित्य यांचे वडिल माधवराव सिंधिया काँग्रेसमध्ये होते. त्यांना क्रिकेटची विशेष आवड आहे.

  • 4/15

    ज्योतिरादित्य यांचे डेहराडूनमध्ये शालेय शिक्षण झाले. १९९३ साली त्यांनी प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठातून बीए इकोनॉमिक्समध्ये पदवी घेतली. ही ज्योतिरादित्य सिंधिया यांची मुलगी आहे.

  • 5/15

    २००१ साली स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून त्यांनी MBA ची पदवी घेतली.

  • 6/15

    ज्योतिरादित्य ग्वालेहरचे शेवटचे राजे जिवाजीराव सिंधिया यांचे नातू आहेत.

  • 7/15

    मध्य प्रदेशातील गुना लोकसभा मतदारसंघ हा सिंधिया कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जातो. २००१ साली माधवराव सिंधिया यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर गुणा लोकसभची जागा रिक्त झाली.

  • 8/15

    १८ डिसेंबरला ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. १९ जानेवारी २००२ रोजी त्यांनी पोटनिवडणुकीसाठी गुणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. २४ फेब्रुवारी रोजी त्यांना तब्बल साडेचार लाखाच्या मताधिक्क्याने प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवारावर विजय मिळवला.

  • 9/15

    २००२ ते २०१९ अशी सलग सतरावर्ष ते गुणा लोकसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून आले.

  • 10/15

    मागच्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांना धक्का बसला. भाजपाच्या कृष्णा पाल सिंह यादव यांनी त्यांचा पराभव केला.

  • 11/15

    २००७ साली त्यांचा मनमोहन सिंग मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री बनवण्यात आले.

  • 12/15

    २००९ साली ते व्यापार आणि उद्योग राज्यमंत्री झाले. नोव्हेंबर २०१२ मध्ये त्यांना ऊर्जा राज्यमंत्री बनवण्यात आले.

  • 13/15

    २०१९ साली मध्य प्रदेशात तब्बल १५ वर्षांनी काँग्रेसचे सरकार आले. त्यावेळी मुख्यमंत्रिपदासाठी ते सर्वात प्रबळ दावेदार होते. पण त्यांच्याजागी काँग्रेसने अनुभवाला प्राधान्य देत कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवले.

  • 14/15

    ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली. पण तिथे पक्षाचा सपशेल पराभव झाला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.

  • 15/15

    भारतात आता राजेशाही अस्तित्वात नाही. पण मनमिळावू स्वभावामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे आजही गुणामधील जनता राजा म्हणून पाहते.

Web Title: Jyotiraditya scindia resign from congress his political journey dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.