• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. royal lifestyle of jyotiraditya scindia sgy

ज्योतिरादित्य शिंदेंचा राजेशाही थाट: २० कोटी डॉलर्सचा राजमहाल, ४०० खोल्या, ३५०० किलोचे झुंबर

४० एकर परिसरात हा राजमहल पसरला आहे

March 10, 2020 14:07 IST
Follow Us
  • गेल्या १८ वर्षांपासून असलेली काँग्रेसची साथ सोडून भाजपात प्रवेश करणारे ज्योतिरादित्य शिंदे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्योतिरादित्य शिंदे राजघराण्याशी संबंधित आहेत. तरुणांमध्ये त्यांची चांगलीच क्रेझ आहे. यामागे त्यांचा फिटनेस आणि लाइफस्टाइल एक कारण आहे.
    1/31

    गेल्या १८ वर्षांपासून असलेली काँग्रेसची साथ सोडून भाजपात प्रवेश करणारे ज्योतिरादित्य शिंदे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्योतिरादित्य शिंदे राजघराण्याशी संबंधित आहेत. तरुणांमध्ये त्यांची चांगलीच क्रेझ आहे. यामागे त्यांचा फिटनेस आणि लाइफस्टाइल एक कारण आहे.

  • 2/31

    १ जानेवारी १९७१ साली ज्योतिरादित्य शिंदे यांचा जन्म झाला.

  • 3/31

    ग्वालियरमधील शिंदे कुटुंबाशी संबंधित असणाऱे ज्योतिरादित्य शिंदे यांना राजकारणाशिवाय शूटिंग, क्रिकेट, तिरंदाजी आणि कार रेसिंगची चांगलीच आवड आहे.

  • 4/31

    १२ डिसेंबर १९९४ रोजी प्रियदर्शनी राजे शिंदे यांच्याशी ज्योतिरादित्य शिंदे यांचा विवाह झाला आहे.

  • 5/31

    जगातील ५० सर्वात सुंदर महिलांच्या यादीत प्रियदर्शनी शिंदे यांना स्थान मिळवलं होतं.

  • प्रियदर्शनी बडोदामधील गायकवाड घराण्याच्या राजकुमारी आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलाचं नाव महाआर्यमन तर मुलीचं नाव अनन्याराजे आहे.
  • 6/31

    आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ज्योतिरादित्य यांचा मुलगा महाआर्यमन शिंदे यानेदेखील देहरादूनमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. सध्या तो अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहेत. महाआर्यमनचा जन्म १९९५ मध्ये झाला.

  • 7/31

  • 8/31

    मुलगी अनन्याचा जन्म एप्रिल २००२ मध्ये झाला. दिल्लीमधील ब्रिटीश स्कूलमध्ये ती शिक्षण घेत आहे. वडिलांप्रमाणे अनन्यालाही घोडेस्वारी आणि साहसी खेळांची आवड आहे.

  • 9/31

    ज्योतिरादित्य शिंदे आपल्या मुलीसोबत

  • 10/31

    ज्योतिरादित्य शिंदे यांनी १९९३ मध्ये हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीमधून इकॉनॉमीची डिग्री घेतली. २००१ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड ग्रॅज्यूएट स्कूल ऑफ बिजनेसमधून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं.

  • शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमेरिकेत चार वर्ष काम केलं. त्यांच्याकडे संयुक्त राष्ट्र, न्यूयॉर्क आणि मार्गेन स्टेनलेमध्ये काम करण्याचा अनुभव आहे.
  • 11/31

    राजघराणं आणि राजकीय पार्श्वभूमी असलेलं कुटुंब असल्याने ज्योतिरादित्य सिंधिया यांना लहानपणापासूनच राजकारणाची ओळख होती. वडील माधवराव शिंदे यांच्या निधनानंतर ते सक्रीय राजकारणात उतरले.

  • 12/31

    राजघराणं आणि राजकीय पार्श्वभूमी असलेलं कुटुंब असल्याने ज्योतिरादित्य शिंदे यांना लहानपणापासूनच राजकारणाची ओळख होती. वडील माधवराव सिंधिया यांच्या निधनानंतर ते सक्रीय राजकारणात उतरले.

  • 13/31

    फेब्रुवारी २००२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवत ज्योतिरादित्य शिंदे लोकसभेत पोहोचले. २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा विजय मिळवला.

  • 14/31

    केंद्रात मनमोहन सिंग सरकार असताना २८ ऑक्टोबर २०१२ ते २५ मे २०१४ पर्यंत ज्योतिरादित्य शिंदे केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत.

  • 15/31

  • 16/31

    राजघराण्याशी संबंधित असल्याने ज्योतिरादित्य शिंदे यांची जीवनशैली अगदी स्वप्नवत आहे. ज्योतिरादित्य ४०० खोल्या असणाऱ्या राजमहालात राहतात. १८७४ मध्ये युरोपिअन शैलीत उभारण्यात आलेल्या या राजमहालाचं नाव जयविलास पॅलेस आहे. या राजमहालाच्या ४० खोल्यांमध्ये आता म्युझिअम आहे.

  • 17/31

    ४० एकर परिसरात हा राजमहाल पसरला आहे.

  • 18/31

    राजमहाल किती भव्य आहे याचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो की, दरबार हॉल १०० फूट लांब, ५० फूट रुंद आणि ४१ फूट उंच आहे.

  • 19/31

    गेल्या १४० वर्षांपासून महालाच्या छताला ३५०० किलोचे दोन झुमर लावलेले आहेत. बेल्जिअमच्या कामगारांकडून हे झूमर तयार करण्यात आले.

  • 20/31

    नाइटहूड म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या मायकल फिलोसे यांनी हा राजमहल उभारला. राजमहलात इतक्या वजनाचे झूमर लावण्याआधी मायकल फिलोसे यांनी किती वजन झेपू शकतं हे तपासण्यासाठी छतावर हत्ती चढवले होते असं बोललं जातं.

  • 21/31

  • 22/31

    राजमहालाच्या डायनिंग हॉलमध्ये चांदीची ट्रेन आहे

  • 23/31

    या चांदीच्या ट्रेनच्या सहाय्याने जेवण वाढलं जातं

  • 24/31

  • 25/31

  • 26/31

    महाराष्ट्रातील श्रीगोंदा येथे शिंदे यांची १९ एकर आणि लिंबण गावात ५३ एकर जमीन आहे.

  • 27/31

    १८७४ मध्ये शिंदे कुटुंबाचा हा राजमहल उभारण्यात आला. त्यावेळी या राजमहलाची किंमत १ कोटी होती.

  • 28/31

    ज्योतिरादित्य शिंदे यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे ३२ कोटी ६४ लाख १८ हजार ४१२ कोटींची संपत्ती आहे.

  • 29/31

Web Title: Royal lifestyle of jyotiraditya scindia sgy

IndianExpress
  • Ex-ADM recalls Emergency: The night Delhi fell silent, fearing ‘something far-reaching’
  • India’s oil imports from US surged over 270% in first four months of year
  • ‘Socialist’, ‘secular’ in Preamble: Shivraj, MoS Singh back Hosabale, Opposition slams remark
  • Air India 171 crash: Last DNA match day after family holds symbolic funeral
  • Indus Waters Treaty: India rejects ‘illegal’ arbitration court’s authority, calls it ‘charade’ at Pak behest
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.