• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. ncp sharad pawar declares property sgy

शरद पवारांकडे स्वत:ची गाडी नाही….जाणून घ्या किती आहे संपत्ती?

गेल्या सहा वर्षांत शरद पवार यांची संपत्ती ६० लाखांनी वाढल्याचे दिसत आहे

March 13, 2020 16:53 IST
Follow Us
    • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. (PTI)
    • 1/16

      महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पवार यांनी बुधवारी विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला.

    • 2/16

      शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली.

    • महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. शरद पवार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वत, पत्नी तसेच विभक्त हिंदु कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न व मालमत्तेची माहिती दिली आहे.
    • 3/16

      अन्नपदार्थांच्या पॅकेटच्या संपर्कात आल्यामुळे करोनाची बाधा झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु तरीही दक्षता महत्वाची असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

    • गेल्या सहा वर्षांत शरद पवार यांची संपत्ती ६० लाखांनी वाढल्याचे दिसत आहे.
    • शरद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप त्यांच्याकडे अद्याप स्वतचे वाहन नाही. (PTI)
    • मागील पाच वर्षांत सादर केलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रात पवार यांची वार्षिक उत्पन्नाची माहिती देण्यात आली आहे.
    • 4/16

      शरद पवारांनी त्यांच्या टि्वटर हँडलवरुन खबरदारी घेण्याचा हा सल्ला दिला आहे.

    • पवार यांची बॅंक बचत खाते, अनामत रक्कम, शेअर्समधील गुंतवणूक दागिणे, जमीन, घर इत्यादी मिळून ३२ कोटी ७३ लाख ६७ हजार २७० रुपये एकूण मालमत्ता दाखविण्यात आली आहे.
    • त्यात २५ कोटी २१ लाख ३३ हजार ३२९ जंगम व ७ कोटी ५२ लाख ३३ हजार ९४१ रुपये स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. (Express Photograph by Tashi Tobgyal)
    • विशेष म्हणजे शरद पवार यांच्याकडे स्वतचे वाहन नाही, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. (Express photo by Ravi Kanojia)
    • 5/16

      तसंच, पवारांनी आपल्यावर एक करोड रुपयांचं ऋण असल्याचंही या शपथपत्रात नमूद केलंय.

    • 6/16

      जेंव्हा तुम्हा किराणा दुकानात जाता तेंव्हा दोन व्यक्तींच्या मध्ये एक मीटरचे अंतर ठेवा असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.

    • प्रतिभा पवार यांचा 'ऍडव्हान्स डिपॉझिट' म्हणून ५० लाख रुपये मिळाल्याचंही त्यांनी शपथपत्रात नमूद केलंय.
    • अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडून शेअर ट्रान्सफरसाठी हे पैसे मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय. (PTI)

Web Title: Ncp sharad pawar declares property sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.