• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. coronavirus shirdi sai temple closed sgy

Coronavirus: शिर्डी साई मंदिराचे हे फोटो पाहून विश्वास बसणार नाही

करोनाचा फैलाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून शिर्डी येथील साई समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

March 18, 2020 15:11 IST
Follow Us
  • करोनाचा फैलाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून शिर्डी येथील साई समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
    1/13

    करोनाचा फैलाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून शिर्डी येथील साई समाधी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • पुढील आदेश येईपर्यंत मंदिर, प्रसादालय आणि भक्तनिवास देखील बंद राहणार आहेत.
  • श्री साईबाबा मंदिर दर्शनासाठी तसेच प्रसादालय, निवासस्थाने व कॅन्टीन इत्यादी सुविधा दिनांक १७.०३.२०२० रोजी दुपारी ३.०० वाजेपासून पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात आलेल्या आहेत अशी माहिती देवस्थानाकडून देण्यात आली आहे.
  • आरतीला उपस्थित राहण्यासाठी देण्यात येणारे पास बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रत्यक्ष दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • 2/13

    शिर्डी हे फक्त महाराष्ट्रातील नाही तर देशातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी एक आहे.

  • 3/13

    श्रीमंत देवस्थानांच्या यादीत असणाऱ्या शिर्डीत संपूर्ण जगभरातून रोज भाविक दर्शनासाठी येत असतात.

  • मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने एरव्ही गर्दीने तुडुंब वाहणारं मंदिर ओस पडलं आहे.
  • मंदिर परिसराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
  • 4/13

    साई मंदिरात दर्शनासाठी भक्तांची नेहमी भली मोठा रांग असते. पण मंदिर बंद असल्याने भक्तांना दर्शन घेण्यापासून मज्जाव करण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणून मंदिरात कोणीच दिसत नाही आहे.

  • 5/13

    मंदिर परिसराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • 6/13

  • फक्त शिर्डी साई मंदिरच नाही तर राज्यातील प्रमुख देवस्थानांनीही दर्शनासाठी मंदिरं बंद ठेवली आहेत.
  • महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर यासह राज्यातील सर्व मोठी मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत.

Web Title: Coronavirus shirdi sai temple closed sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.