• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. coronavirus day long curfew dombivali sgy

Corona: डोंबिवलीचे असे फोटो तुम्ही याआधी कधीच पाहिले नसतील

एरवी डोंबविलीत लोकांची प्रचंड गर्दी असणारे रस्ते, बाजारपेठांमध्ये शांतता पसरली आहे

March 22, 2020 15:00 IST
Follow Us
  • करोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता संचारबंदी पाळण्याचं आवाहन केलं आहे. डोंबिवलीत नरेंद्र मोदींच्या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे.
    1/13

    करोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता संचारबंदी पाळण्याचं आवाहन केलं आहे. डोंबिवलीत नरेंद्र मोदींच्या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे.

  • 2/13

  • 3/13

    एरवी डोंबविलीत लोकांची प्रचंड गर्दी असणारे रस्ते, बाजारपेठांमध्ये शांतता पसरली आहे.

  • 4/13

  • 5/13

    डोंबविलीत हे असं चित्र आतापर्यंत कधीच पहायला मिळालं नसेल.

  • 6/13

  • 7/13

    करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीने दुकाने आणि कार्यालयांवर निर्बंध घालण्यात आल्याने आधीच रस्त्यांवर शुकशुकाट असताना जनता संचारबंदीचं आवाहन असल्याने लोकांनी घरात थांबणं पसंत केलं आहे.

  • 8/13

  • 9/13

    गर्दीमुळे एरवी चालण्यासाठी जागा नसणारे रस्ते ओस पडले होते. छोटी-मोठी हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांची विक्री करणारी दुकानेही बंद आहेत.

  • 10/13

  • 11/13

  • 12/13

  • 13/13

Web Title: Coronavirus day long curfew dombivali sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.