Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. cane treatment by cops on commuters who ventured out without any reason in pune during lock down asy

PHOTOS: राज्यात संचार बंदी : पुण्यात विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका

March 24, 2020 18:12 IST
Follow Us
  • देशात, तसंत राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यालाच आळा घालण्यासाठी सरकारनं मोठी पावलं उचलली आहेत. (सर्व छायाचित्र- अरुल हॉरिझॉन)
    1/9

    देशात, तसंत राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यालाच आळा घालण्यासाठी सरकारनं मोठी पावलं उचलली आहेत. (सर्व छायाचित्र- अरुल हॉरिझॉन)

  • 2/9

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्च पर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

  • 3/9

    संचारबंदी लागू केल्यानंतर ही अनेकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. अनेक जण विनाकारण गाड्यांवरून फिरताना दिसले होते. त्यांच्यावर पुण्यात कारवाई करण्यात आली.

  • 4/9

    पुण्यात अत्यावश्यक सेवांच्या वाहनांशिवाय इतर वाहनांवर बंदी घालण्यावरही सोमवारी विचार करण्यात येत होता.

  • 5/9

    संचारबंदीच्या आदेशानंतर पोलिसांनी रस्त्यात अनेक ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

  • 6/9

    संचारबंदीच्या आदेशानंतरही अनेकांमध्ये तितक गांभीर्य दिसून येत नव्हतं. त्यांच्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली.

  • 7/9

    पुणे, मुंबई अशा अनेक शहरांमध्ये रस्त्यावर उभं राहून पोलीस सर्वांची चौकशी करताना दिसत होते.

  • 8/9

    विनाकारण घराच्या बाहेर पडलेल्या लोकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसादही खायला मिळाल्याचं पहायला मिळालं.

  • 9/9

    यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Cane treatment by cops on commuters who ventured out without any reason in pune during lock down asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.