• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. corona virus social distancing at parli maharashtra fruits and vegetable market sdn

शिस्तप्रिय परळीकर; भाजीविक्रेते व ग्राहकांसाठी सोशल डिस्टन्सिंगचा भन्नाट उपाय

March 28, 2020 15:04 IST
Follow Us
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.
    1/5

    करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.

  • 2/5

    त्याचबरोबर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू , फळे हेही मिळाली पाहिजेत या उद्देशाने परळी वैजनाथ शहरात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे.

  • 3/5

    शहरातील तोतला मैदानावर सर्व फळ विक्रेत्यांना जागा राखून ठेवले आहेत.

  • 4/5

    दोन ग्राहकांमधील अंतरासाठी गोल वर्तुळाकार केले असून परळीकर अतिशय शिस्तीने त्याला प्रतिसाद देत आहेत.

  • 5/5

    करोना विषाणूचा प्रसार रोखता यावा यासाठी सर्व प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत.

Web Title: Corona virus social distancing at parli maharashtra fruits and vegetable market sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.