-
करोनामुळे देशात लॉकडाउन आणि महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (सर्व फोटो सौजन्य : प्रशांत नाडकर)
-
लॉकडाउन आणि संचारबंदीचा परिणाम मुंबईवरही झाला आहे.
-
लोकांची कायम गर्दी आणि गडबड असलेलं सीएसटी स्टेशन असं शांत झालं आहे.
-
मुंबईतल्या लोकलही बंद करण्यात आल्या आहेत.
-
सध्या मुंबईतील रस्त्यांवरही भयान शांतता दिसून येत आहे.
-
मुंबईतल्या रस्त्यांवर दिसत आहेत ते फक्त बंदोबस्त करणारे जवान.
करोनामुळे मुंबई झाली ‘शांत’
Web Title: Mumbai lock down implementing restrictions on citizens movement on account of section 144 due to covid 19 pandemic asy