• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. jain manav seva mandal distributing food packets to the homeless at kalbadevi mumbai asy

जैन मानव सेवा मंडळाकडून बेघरांना अन्न वाटपाद्वारे माणुसकीची जपणूक

March 29, 2020 14:51 IST
Follow Us
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या निर्णयामुळे खाण्यापिण्याचे हाल होत असलेल्यांना जैन मानव सेवा मंडळच्यावतीने आज अन्न पाकीटांचे वाटप करण्यात आले. ( सर्व फोटो सौजन्य : निर्मल हरिन्द्रन )
    1/6

    करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या निर्णयामुळे खाण्यापिण्याचे हाल होत असलेल्यांना जैन मानव सेवा मंडळच्यावतीने आज अन्न पाकीटांचे वाटप करण्यात आले. ( सर्व फोटो सौजन्य : निर्मल हरिन्द्रन )

  • 2/6

    मुंबईतील काळबादेवी परिसरातील बेघर असलेल्यांना मंडळाच्या सदस्यांनी ही अन्नाची पाकीटं दिली.

  • 3/6

    अन्न पाकीटांचे वाटप करण्या अगोदर मंडळाच्या सदस्यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने सर्वोतोपरी खबरदारी घेतली होती.

  • 4/6

    मंडळाच्या सदस्यांनी सर्वप्रथम स्वतः विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक असा पोशाख परिधान केला होता.

  • 5/6

    परिसरात एका ठिकाणी टेबल लावून भुकेलेल्यांना अन्न पाकीटांचे वाटप करण्यात आले. गरजू नागरिकांनी देखील शिस्तीत रांगा लावून अन्न पाकीटं घेतली.

  • 6/6

    सध्या लॉक डाऊनमुळे मुंबईसह अनेक शहरात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Web Title: Jain manav seva mandal distributing food packets to the homeless at kalbadevi mumbai asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.