• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. loom workers are being served food by ngo at khokha compound bhiwandi asy

Lockdown: भिवंडीतील यंत्रमाग कामगारांना जेवणाचे वाटप

April 1, 2020 12:36 IST
Follow Us
  • भिवंडी हा भाग कापडाच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. या ठिकाणी अनेक कापडाच्या गिरण्या असून शेकडो लोक यांमध्ये काम करतात. सध्याच्या लॉकडाऊनचा मोठा फटका या कामगारांनाही बसला आहे. त्यांचे खाण्या-पिण्याचेही हाल होत आहेत. (सर्व फोटो - दीपक जोशी, ठाणे)
    1/6

    भिवंडी हा भाग कापडाच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. या ठिकाणी अनेक कापडाच्या गिरण्या असून शेकडो लोक यांमध्ये काम करतात. सध्याच्या लॉकडाऊनचा मोठा फटका या कामगारांनाही बसला आहे. त्यांचे खाण्या-पिण्याचेही हाल होत आहेत. (सर्व फोटो – दीपक जोशी, ठाणे)

  • 2/6

    एनजीओच्या स्वयंसेवकांनी भात आणि इतर पदार्थ स्वतः शिजवून त्याचे कामगारांमध्ये शिस्तबद्धरित्या वाटपही केले.

  • 3/6

    या कामगारांची ही समस्या लक्षात घेता भिवंडीतील या यंत्रमाग कामगारांना एका स्वयंसेवी संस्थेमार्फत (एनजीओ) जेवणाचे वाटप करण्यात येत आहे.

  • 4/6

    भिवंडीतील खोखा कंपाऊंड येथील गिरणी भागात कामगारांना मंगळवारी जेवण वाटप करण्यात आले.

  • 5/6

    या अन्नदानाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग कामगारांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येकाने तोंडाला मास्क आणि रुमाल बंधले होते.

  • 6/6

    लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना, मजुरांना मोठ्या अडचणीला समोरं जावं लागत आहे. अनेकांनी तर आपल्या घरचा रस्ता धरला आहे.

Web Title: Loom workers are being served food by ngo at khokha compound bhiwandi asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.