• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. corona virus blood donation drive at siddhivinayak temple prabhadevi sdn

सिद्धीविनायक ट्रस्टकडून रक्तदान योजनेचा शुभारंभ

April 1, 2020 16:09 IST
Follow Us
  • राज्यासह देशात करोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपेढ्या ओस पडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये अवघे काही दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा उपलब्ध आहे. (छायाचित्र - निर्मल हरिंद्रन)
    1/6

    राज्यासह देशात करोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपेढ्या ओस पडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये अवघे काही दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा उपलब्ध आहे. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)

  • 2/6

    रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागतील, हे लक्षात घेऊन दादर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाने मुंबईतील सोसायट्यांमध्ये जाऊन रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची योजना आखली आहे. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)

  • 3/6

    सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यापासून रक्तदानास सुरुवात

  • 4/6

    १ एप्रिलपासून ही रक्तदान योजना सुरु होणार झाली अूसन सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत ०२२- २४२२४४३८ किंवा ०२२- २४२२३२०६ या नंबरवर सोसायटी पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिरासाठी सिद्धिविनायक न्यासशी संपर्क साधता येणार आहे. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)

  • 5/6

    या योजनेचा शुभारंभ प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिर येथूनच करण्यात आला.

  • 6/6

    मोबाईल व्हॅनच्या सहाय्याने बुधवारी रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)

Web Title: Corona virus blood donation drive at siddhivinayak temple prabhadevi sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.