• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. corona impact over ram navami festival celebration with simplicity at maharashtra aau

Photos: ‘राम नवमी’वर करोनाचं सावट; उत्सव साधेपणानं साजरा

करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे.

April 2, 2020 16:04 IST
Follow Us
  • पुणे : तुळशीबागेतील राम मंदिर २५० वर्षे जुने असून इतक्या वर्षांच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच राम नवमीचा उत्सव साधेपणाने साजरा होत आहे. राम मंदिरात पुजाअर्चा करताना विश्वस्त आणि पुजारी. (सर्व फोटो - पवन खेंगरे, पुणे)
    1/18

    पुणे : तुळशीबागेतील राम मंदिर २५० वर्षे जुने असून इतक्या वर्षांच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच राम नवमीचा उत्सव साधेपणाने साजरा होत आहे. राम मंदिरात पुजाअर्चा करताना विश्वस्त आणि पुजारी. (सर्व फोटो – पवन खेंगरे, पुणे)

  • 2/18

    करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने तुळशीबागेतील रामजी संस्थानच्यावतीनं राम नवमीचा उत्सव साधेपणानं साजरा करण्यात आला.

  • 3/18

    यंदा सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

  • 4/18

    लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी तुरळक गर्दी केली होती.

  • 5/18

    करोनाचा धोका असल्याने भाविकांनी तोंडाला मास्क लावून प्रार्थनेसाठी हजेरी लावली.

  • 6/18

    मंदिरात आरतीदरम्यान लोकांनी काही प्रमाणात सोशल डिस्टंसिंगचे पालनही केले.

  • 7/18

    प्रार्थनेसाठी महिला आणि पुरुषांनीही तुरळक हजेरी लावली होती.

  • 8/18

    अनेकांनी गाभाऱ्यातून जाऊन दर्शन न घेता गर्दी न करता काही अंतरावरुनच प्रभू रामाचे दर्शन घेतले.

  • 9/18

    करोनापासून बचावासाठी या भाविकाने तोंडाला रुमाल बांधून मंदिरात येणे पसंद केले.

  • 10/18

    करोनाच्या आजारापासून सर्वांचे रक्षण कर अशी मनोकामना तर या भाविकानं प्रभू रामाकडे व्यक्त केली नसेल?

  • 11/18

    इतर वेळी अगदी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत गर्दीने फुलून गेलेला हा तुळशीबागेतील मंदिर परिसर आज असा सुनसान दिसत आहे.

  • 12/18

    करोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकाऱ्यांनी सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे यंदा राम नवमीनिमित्त आयोजित गायन, प्रवचन, कर्तन रद्द झाल्याची नोटीस मंदिर परिसरात लावण्यात आली आहे.

  • 13/18

    मुंबई : लॉकडाउनमुळे वडाळ्यातील राम मंदिरातही सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. (मुंबईतील सर्व छायाचित्रे – प्रशांत नाडकर)

  • 14/18

    तोंडाला मास्क बांधून मनोभावे प्रार्थना करताना एक भाविक.

  • 15/18

    कोराच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी इथे तोंडाला मास्क आणि रुमाल बांधून प्रार्थनेसाठी हजेरी लावली.

  • 16/18

    राम नवमीनिमित्त सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने मंदिराचा पुजारी काहीसा निवांत स्थितीत आणि भाविकांच्या प्रतिक्षेत.

  • 17/18

    भाविकांनी पुजेदरम्यान सोशल डिस्टंसिंगचे पालन केले.

  • 18/18

    आरतीचा लाभही भाविकांना मंदिराच्या बंद दरवाजा आडूनच घेता आला.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Corona impact over ram navami festival celebration with simplicity at maharashtra aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.