• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. police take action against people violating the lock down police have filed offences impounded vehicles and issued notices to defaulters asy

लॉकडाउनचा आदेश मोडणाऱ्यांवर पुणे पोलिसांची कारवाई

April 2, 2020 18:32 IST
Follow Us
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी स्वारगेट चौकात कारवाई केली. (सर्व फोटो सौजन्य : पवन खेंगरे)
    1/6

    करोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुणे पोलिसांनी स्वारगेट चौकात कारवाई केली. (सर्व फोटो सौजन्य : पवन खेंगरे)

  • 2/6

    लॉकडाउनच्या काळात महत्वाच्या व रास्त कारणाव्यतिरिक्त घराबाहेर पडणाऱ्या तसेच या काळात बाहेर पडण्यासाठी पुणे पोलिसांकडून देण्यात आलेल्या क्यूआर कोड व्यतिरिक्त घराबाहेर पडलेल्यांविरोधात कारवाई करण्यात आली.

  • 3/6

    यावेळी पोलिसांनी रस्त्यांवर फिरणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले.

  • 4/6

    पोलिसांनी काही वाहनं जप्त केली तसेच दोषींना नोटीसही बजावली.

  • 5/6

    तर तब्बल 1600 वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत.

  • 6/6

    आतापर्यंत 382 गुन्ह्यांची नोंद झाली असून 1200 जणांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

Web Title: Police take action against people violating the lock down police have filed offences impounded vehicles and issued notices to defaulters asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.