• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mangoes started coming in pune apmc but no customers because of lock down psd

करोनाचा फटका : फळांचा राजाही बाजारपेठेत पाहतोय ग्राहकांची वाट

पुणे बाजार समितीत आंब्याची आवक घटली

April 3, 2020 13:39 IST
Follow Us
  • देशभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या लाटेमुळे अनेक उद्योगांना याचा फटका बसला आहे. फळांचा राजा अशी ओळख असलेल्या आंब्यालाही यंदा या करोनाचा फटका बसताना दिसत आहे. (सर्व छायाचित्र - पवन खेंगरे)
    1/10

    देशभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या लाटेमुळे अनेक उद्योगांना याचा फटका बसला आहे. फळांचा राजा अशी ओळख असलेल्या आंब्यालाही यंदा या करोनाचा फटका बसताना दिसत आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)

  • 2/10

    पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आंब्याच्या पेट्या येण्यास सुरुवात झालेली आहे. सध्याच्या घडीला दिवसाला अंदाजे १ ते २ हजार पेट्या पुण्यात येत आहेत.

  • 3/10

    गेल्या हंगामात याच कालावधीमध्ये पुण्यात अंदाजे दिवसाला ८ ते १० हजार पेट्या येत होत्या. बाजारात आवक कमी झाली असली तरीही कामगार वर्ग नेहमीप्रमाणे आपल्या कामात गुंतलेला दिसत आहे.

  • 4/10

    मात्र करोना विषाणूमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ग्राहकच बाजारपेठेत फिरकत नाहीये.

  • 5/10

    त्यामुळे फक्त वाट बघण हेच येथील व्यापारी आणि कामगारांच्या नशिबात दिसत आहे. देवगड, रत्नागिरी भागातील शेतकऱ्यांना यंदा तुलेनेने कमी पैसे मिळाले आहेत.

  • 6/10

    एका पेटीचा दर हा अंदाजे १ ते अडीच हजारांच्या घरात आहे. हंगामाच्या सुरुवातीला एवढा कमी भाव असल्यामुळे या परिस्थितीचा कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे.

  • 7/10

    आंबे पेटीत भरुन घेऊन जाताना बाजार समितीतला कामगार वर्ग…

  • 8/10

    मोठ्या मुश्किलीने एखाद-दुसरा ग्राहक आंब्याच्या खरेदीसाठी बाजार समितीत येताना दिसत आहे.

  • 9/10

    एरवी ज्या फळासाठी ग्राहक झुंबड करतात तोच आंबा करायला फार कमी लोकं येत आहेत

  • 10/10

    हातात आलेलं गिऱ्हाईक जाऊ द्यायचं नाही…इतकच आता इकडच्या व्यापाऱ्यांना कळतंय.

Web Title: Mangoes started coming in pune apmc but no customers because of lock down psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.