Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos face protection shield on police face to protect from corona virus aau

Photos: करोनापासून बचावासाठी पोलिसांकडं नवं ‘सुरक्षा कवच’

करोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी लोकांना न भेटण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, पोलिसांना सातत्याने नागरिकांचा सामना करावाच लागतो आहे.

April 4, 2020 16:01 IST
Follow Us
  • पुणे : करोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी लोकांना न भेटण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, पोलिसांना सातत्याने नागरिकांचा सामना करावाच लागतो आहे. या पार्श्वभूमीवर करोनाच्या संसर्गापासून बचावासाठी पुणे पोलिसांनी चेहऱ्यावर सुरक्षा कवच वापरण्यास सुरुवात केली आहे. (सर्व फोटो- आशिष काळे, पुणे)
    1/10

    पुणे : करोना विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी लोकांना न भेटण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, पोलिसांना सातत्याने नागरिकांचा सामना करावाच लागतो आहे. या पार्श्वभूमीवर करोनाच्या संसर्गापासून बचावासाठी पुणे पोलिसांनी चेहऱ्यावर सुरक्षा कवच वापरण्यास सुरुवात केली आहे. (सर्व फोटो- आशिष काळे, पुणे)

  • 2/10

    दत्तवाडी पोलिसांनी आपल्या चेहऱ्यावर प्लॅस्टिकपासून बनवलेले फेस प्रोटेक्शन शिल्ड वापरण्यास सुरुवात केली आहे.

  • 3/10

    सध्या शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांची तपासणी मोहिम जोरात सुरु आहे. त्यासाठी प्रत्येकाचे ओळखपत्र तपासले जात आहे. केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच आपल्या कर्तव्यावर जाण्यासाठी घराबाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  • 4/10

    बाहेर पडणाऱ्या नागरिकांची चौकशी करताना पोलीस.

  • 5/10

    पुणे शहरात विविध भागात वाहतूक पोलिसांनी आपल्या चेहऱ्याला हे उपकरण लावल्याचे दिसून आले.

  • 6/10

    लॉकडाऊनच्या नियमाचा भंग करुन लोक रस्त्यांवर विनाकारण फिरत आहेत.

  • 7/10

    शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विनाकारण फिरणाऱ्या लोकांच्या दुचाक्या स्वारगेट पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

  • 8/10

    नागरिकांना वारंवार सांगूनही त्याचा उपयोग होत नसल्याने सुरुवातीला पोलिसांनी लोकांवर दंडुके उगारले होते. मात्र, त्यानंतर आता ही कारवाई कमी करण्यात आली आहे.

  • 9/10

    त्यानंतर अत्यावश्यक सेवा देण्यासाठी कर्तव्यावर असलेल्याच वाहनांना इंधन परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. इतर सर्वसामान्यांना इंधनबंदी केली आहे.

  • 10/10

    इतकं करुनही नागरिक ऐकत नसल्याने आता पोलिसांनी थेट त्यांची वाहनंच जप्त करण्याचं ठरवलं आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Photos face protection shield on police face to protect from corona virus aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.