• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. corona virus social distancing at ration shop gultekdi pune sdn

रेशनिंगच्या दुकानावर नागरिकांचे सोशल डिस्टंसिंग

April 4, 2020 17:34 IST
Follow Us
  • पुणे : शहरातल्या गुलटेकडी भागातील रेशन दुकानावर शनिवारी धान्य वाटप सुरु झाले. यावेळी लाभार्थ्यांनी सोशल डिस्टंसिंगची काळजी घेत धान्य घेतले. (सर्व फोटो - आशिष काळे)
    1/6

    पुणे : शहरातल्या गुलटेकडी भागातील रेशन दुकानावर शनिवारी धान्य वाटप सुरु झाले. यावेळी लाभार्थ्यांनी सोशल डिस्टंसिंगची काळजी घेत धान्य घेतले. (सर्व फोटो – आशिष काळे)

  • 2/6

    लाभार्थ्यांनी एकमेकांमध्ये दोन मीटर अंतरावर उभे राहत रांग लावून धान्य घेतले.

  • 3/6

    यासाठी दुकानाबाहेर ठराविक अंतरावर मार्किंग करण्यात आली आहे.

  • 4/6

    यावेळी प्रत्येकाने आपल्या तोंडावर मास्क आणि रुमाल बांधलेले होते. केंद्र शासनाने घोषणा केल्याप्रमाणे तीन महिने रेशनिंग दुकानातून गरिबांना पाच किलो मोफत गहू, तांदूळ आणि एक किलो डाळ पुरवण्यात येणार आहेत.

  • 5/6

    राज्याच्या अन्न व पुरवठा विभागाकडून या धान्य वाटप योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

  • 6/6

    रेशनिंगच्या माध्यमातून गरिब नागरिकांना पुरेसे धान्य वाटप करण्यात येत आहे. नियमांचे पालन करताना नागरिकांमध्ये यावेळी शिस्तही दिसून आली.

Web Title: Corona virus social distancing at ration shop gultekdi pune sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.