Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. success story ias aarti dogra inspirational story nck

Success Story : मूर्ती लहान पण कीर्ती महान; IAS आरती डोगराची संघर्ष कहाणी तुम्हालाही करेल प्रेरित

आरतीची ही कहानी अनेक महिलांना प्रेरणा देणारी आहे.

April 6, 2020 16:32 IST
Follow Us
    • IAS आरती डोगरा यांनी 'मूर्ती लहान पण, कीर्ती महान' ही म्हण अक्षरश: खरी करून दाखवली आहे. अवघ्या तीन फूट तीन इंचाच्या आरती डोगराने अनेकांसमोर एक आदर्श उभा केला आहे.
    • UPSC IAS परिक्षेच उत्तीर्ण होण्यासाठी फक्त नॉलेज आणि प्रतिभाच कामाला येते हे आरतीने दाखवून दिले. आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये आरती डोगरा यांच्या संघर्षाची कहानी पाहणार आहे.
    • उत्तराखंडमधील देहरादून शहरात आरतीचा जन्म झाला. आरतीचे वडिल राजेंद्र डोगरा भारतीय लष्करात कर्नल असून आई कुमकुम डोगरा सरकारी शाळेत मुख्यध्यपिका आहे.
    • आरतीच्या जन्माच्यावेळीच डॉक्टरांनी तिच्या शारीरिक कमजोरीबद्दल सांगितले होते. त्यामुळे आरतीच्या आई-वडिलांनी दुसऱ्या आपत्याचा विचार केला नाही. त्यांनी सर्वस्वी लक्ष आरतीच्या शिक्षण आणि सुविधांकडे दिले.
    • आरतीने आपलं प्राथमिक शिक्षण देहरादूनमधील वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत श्रीराम कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून पदवीचं शिक्षण घेतलं.
    • पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर आपला मोर्चा पुन्हा देहरादूनकडे वळवला. त्यावेळी उत्तराखंडच्या पहिल्या महिला आयएएस आधिकारी मनिषा पवार यांच्यासोबत भेट झाली. या भेटीनंतर आरतीने मनिषा यांना आपली प्रेरणास्त्रोतच केलं.
    • आरतीनं अभ्यासात स्वत:ला झोकून देत UPSC परिक्षेची तयारी सुरू केली. अखेर २००६ मध्ये पहिल्याच प्रयत्नात आरती IAS की परिक्षा पास झाली.
    • आरतीने बीकानेर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहाताना 'बंको बिकाणो' या अभियानाची सुरूवात केली. या अभिनाअंर्तरगत आरती यांनी लोकांना उघड्याव शौचलायस बसण्यास बंदी घातली आणि शौचालयाची निर्मीती केली. १९५ जिल्हायत हे अभियन यशस्वीपूर्ण राबावले. या कामामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आरती यांची स्तुती केली आहे.
    • आरती जोधपूर डिस्कॉम निदेशक या पदावर काम करणारी पहिली महिला आयएएस आधिकारी आहे.
    • आपल्या बुटक्या शरिरयष्टीमुळे नकारात्मक कमेंट्सकडे दुर्सक्ष करत आरतीने आयएएस पर्यंत मजल मारली. शिवाय या पदांवर यशस्वीपणे काम करून दाखवले. आरतीची ही कहानी अनेक महिलांना प्रेरणा देणारी आहे. (फोटो सौजन्य : https://www.facebook.com/pg/arti.dogra.ias )

Web Title: Success story ias aarti dogra inspirational story nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.