• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. wockhardt hospital in mumbai has been declared a containment zone after some staff at the hospital tested positive asy

मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालय प्रतिबंधित क्षेत्र घोषित

April 8, 2020 17:03 IST
Follow Us
  • मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयातील परिचारिकांसह ५० आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे सोमवारी निदर्शनास आले. ( सर्व फोटो सौजन्य : गणेश शिर्सेकर )
    1/7

    मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयातील परिचारिकांसह ५० आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे सोमवारी निदर्शनास आले. ( सर्व फोटो सौजन्य : गणेश शिर्सेकर )

  • 2/7

    प्रतिबंधित विभाग म्हणून जाहीर केलेल्या या रुग्णालयाच्या चौकशीसाठी पालिकेने समिती नियुक्त केली आहे.

  • 3/7

    मुंबईत साठहून अधिक रुग्ण जी दक्षिण विभागात आढळले असून त्या खालोखाल अधिक रुग्ण आता वोक्हार्ट रुग्णालयात नोंदवले गेले आहेत.

  • 4/7

    वोक्हार्ट रुग्णालयात कस्तुरबा रुग्णालयातून २ संशयित आणि २ करोनाबाधिता रुग्ण दाखल झाले होते.

  • 5/7

    बाधित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले असले तरी रुग्णालयाने संशयित रुग्णांना मात्र इतर रुग्णांसोबत अतिदक्षता विभागात ठेवले.

  • 6/7

    काही दिवसांतच या रुग्णांनाही करोनाची लागण झाल्याचे निदान झाले. परंतु तोपर्यंत अतिदक्षता विभागात काम करणारे अनेक कर्मचारी रुग्णांच्या संपर्कात आले होते.

  • 7/7

    मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालय प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.

Web Title: Wockhardt hospital in mumbai has been declared a containment zone after some staff at the hospital tested positive asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.