• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. vegetable fruit vendors child homeless family chilled during corona virus pandemic in mumbai asy

करोनाच्या महामारीतही चिमुकल्यांना नाही आसरा

April 8, 2020 20:59 IST
Follow Us
  • मुंबई : करोनाचा प्रसार वेगानं होत असतानाही नाईलाजाने काही भाजी-फळ विक्रेत्यांची तसेच बेघर लोकांच्या मुलांना रस्त्यावर दिवस काढावे लागत आहेत. (सर्व फोटो - प्रशांत नाडकर)
    1/5

    मुंबई : करोनाचा प्रसार वेगानं होत असतानाही नाईलाजाने काही भाजी-फळ विक्रेत्यांची तसेच बेघर लोकांच्या मुलांना रस्त्यावर दिवस काढावे लागत आहेत. (सर्व फोटो – प्रशांत नाडकर)

  • 2/5

    देशात या आजाराने एका नवजात बाळाचा आणि एका अल्पवयीन मुलाचाही जीव घेतला आहे.

  • 3/5

    मुंबई आणि पुणे ही शहरं आता राज्यातीलच नव्हे देशातील सर्वाधिक करोनाबाधितांची हॉटस्पॉट बनली आहेत.

  • 4/5

    लॉकडाउनमुळे अनेक गरीब आणि बेघर नागरिकांचे सध्या मोठे हाल होत आहेत. त्यांच्या अन्न-पाण्याची मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • 5/5

    गरिबांसाठी सरकारकडून शहरांमध्ये ५ रुपयांमध्ये शिवभोजन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच काही स्वयंसेवी संस्था देखील बेघर लोकांना अन्नदान करीत आहेत.

Web Title: Vegetable fruit vendors child homeless family chilled during corona virus pandemic in mumbai asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.