• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pune police root march in katraj area to fight against corona virus threat in city psd

करोनाशी लढा : पुणे पोलिसांचा शहरात रुट मार्च

पुण्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली

April 8, 2020 20:38 IST
Follow Us
  • सध्या संपूर्ण देशात करोना विषाणूने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे यासारख्या महत्वाच्या शहरांत करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून पुण्यातील काही भाग पोलिसांनी सिल केले आहेत. (फोटो - अरुल हॉरिझॉन)
    1/11

    सध्या संपूर्ण देशात करोना विषाणूने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे यासारख्या महत्वाच्या शहरांत करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. खबरदारीचे उपाय म्हणून पुण्यातील काही भाग पोलिसांनी सिल केले आहेत. (फोटो – अरुल हॉरिझॉन)

  • 2/11

    लोकांना घराबाहेर पडण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. यासाठी कात्रज भागात आज पुणे पोलिसांच्या पथकाने रुट मार्च काढला. (फोटो – अरुल हॉरिझॉन)

  • 3/11

    पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण वाढतच चालले आहे. बुधवारी सकाळी पाच बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. (फोटो – अरुल हॉरिझॉन)

  • 4/11

    त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारात आणखी तीन करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (फोटो – अरुल हॉरिझॉन)

  • 5/11

    त्यामुळे आज दिवसभरात पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा ८वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांची संख्या १६ झाली आहे. (फोटो – अरुल हॉरिझॉन)

  • 6/11

    सकाळापासून शहरातील नायडू रुग्णालयात -१, नोबेल रुग्णालयात – १ आणि ससून रुग्णालयात ३ अशी एकूण ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. (फोटो – अरुल हॉरिझॉन)

  • 7/11

    तसेच पुण्यात सकाळपासून २५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आजवर शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या १५४ वर पोहोचली आहे, अशी माहिती महापौर मुलधीर मोहोळ यांनी दिली. (फोटो – अरुल हॉरिझॉन)

  • 8/11

    पुणे शहरात आज अखेर १५६७ नागरिकांनी करोनाची तपासणी केली असून त्यापैकी १४१७ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. तर १५८ रुग्ण बाधित आढळले आहेत. (फोटो – अरुल हॉरिझॉन)

  • 9/11

    शहरात करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत. (फोटो – अरुल हॉरिझॉन)

  • 10/11

    पुण्यातला गुल टेकडी हा भाग करोना विषाणूचा हॉटस्पॉट जाहीर करण्यात आल्यामुळे…पोलिसांनी आज या भागात बॅरिकेट लावत संपूर्ण परिसर सिल केला आहे. (फोटो – आशिष काळे)

  • 11/11

    या परिसरातील दुकानं बंद करण्यात आलेली असून नागरिकांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. (फोटो – आशिष काळे)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Pune police root march in katraj area to fight against corona virus threat in city psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.