• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos health workers doing medical check up of citizens of dharavi it became a corona hotspot aau

Photos : करोना हॉटस्पॉट धारावीत नागरिकांची आरोग्य तपासणी

मुंबईतील धारावी झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हा भाग करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.

April 9, 2020 16:53 IST
Follow Us
  • मुंबई : मुंबईतील धारावी झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हा भाग करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. (सर्व छायाचित्रे - प्रशांत नाडकर)
    1/8

    मुंबई : मुंबईतील धारावी झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हा भाग करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. (सर्व छायाचित्रे – प्रशांत नाडकर)

  • 2/8

    बृह्नमुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी धारावीत जाऊन इथल्या जनतेसाठी आरोग्य तपासणी मोहिम राबवली.

  • 3/8

    तपासणीवेळी योग्य प्रकारे सोशल डिस्टंसिंगचंही पालनही करण्यात आलं.

  • 4/8

    ) करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुरक्षित पेहराव परिधान केला होता.

  • 5/8

    इतर आजाराची लक्षणं आढळून आलेल्या रुग्णांना जागेवरच औषधेही लिहून देण्यात आली.

  • 6/8

    तपासणीनंतर काही जणांना औषधांचे वाटपही करण्यात आले.

  • 7/8

    नागरिकांचे नमुने योग्यप्रकारे तपासणीसाठी पाठवण्यात आले.

  • 8/8

    नागरिकांच्या तोंडातील स्त्रावाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Photos health workers doing medical check up of citizens of dharavi it became a corona hotspot aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.