Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pune marketyard decide to close all shops from friday ahead of corona virus threat psd

करोनाचा धसका : बाजार समितीत भयाण शांतता

शुक्रवारपासून अनिश्चीत काळासाठी बाजार समिती बंद

April 9, 2020 20:02 IST
Follow Us
  • देशभरात इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रालाही करोनाचा फटका बसला आहे. पुण्यात आतापर्यंत करोनामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (छाया - अरुल हॉरिझॉन)
    1/8

    देशभरात इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रालाही करोनाचा फटका बसला आहे. पुण्यात आतापर्यंत करोनामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (छाया – अरुल हॉरिझॉन)

  • 2/8

    समितीच्या प्रवेशद्वारावरच विशेष बोर्ड लिहून या निर्णयाची माहिती सर्वांना देण्यात आलेली आहे. (छाया – पवन खेंगरे)

  • 3/8

    गाळ्यांसमोर गिऱ्हाईकांसाठी केलेलं हे मार्किंग बरंच काही सांगून जातंय… (छाया – अरुल हॉरिझॉन)

  • 4/8

    एरवी व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांमुळे फुलून जाणाऱ्या या भागात सध्या भयाण शांतता पसरलेली आहे. (छाया – अरुल हॉरिझॉन)

  • 5/8

    व्यापाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा फटका सामान्य पुणेकरांना बसण्याची शक्यता आहे. शहरात स्थानिक भाजीवालेही सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवताना दिसत आहे. (छाया – पवन खेंगरे)

  • 6/8

    पुणे-सातारा रस्त्यावर पद्मावती भागात भाजी खरेदी करण्यासाठी झालेली लोकांची शिस्तबद्ध गर्दी… (छाया – पवन खेंगरे)

  • 7/8

    बाजार समिती शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी बंद असल्यामुळे जास्तीत जास्त भाजीपाला खरेदी करण्याकडे पुणेकरांचा कौल दिसत होता. (छाया – पवन खेंगरे)

  • 8/8

    सध्या सर्वत्र भीतीचं वातावरण असल्यामुळे सरकार करोना विषाणूवर लवकर काहीतरी उपाय शोधेल अशी सर्व जण प्रार्थना करत आहेत. (छाया – पवन खेंगरे)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Pune marketyard decide to close all shops from friday ahead of corona virus threat psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.