Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. graffiti has come up at several areas in pune city exhorting residents not to roam around on the streets unnecessarily psd

…शब्दाचा मार! विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांसाठी खास पुणेरी शक्कल

स्थानिक पुणेकर तरुणांची शक्कल

April 10, 2020 18:18 IST
Follow Us
  • करोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण राज्यात गंभीर वातावरण आहे. पुण्यालाही या विषाणूचा फटका बसलाय, त्यामुळे लॉकडाउन काळात लोकांनी बाहेर पडू नये यासाठी खास पुणेरी शक्कल लढवण्यात आली आहे. (सर्व छायाचित्र - पवन खेंगरे)
    1/6

    करोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण राज्यात गंभीर वातावरण आहे. पुण्यालाही या विषाणूचा फटका बसलाय, त्यामुळे लॉकडाउन काळात लोकांनी बाहेर पडू नये यासाठी खास पुणेरी शक्कल लढवण्यात आली आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)

  • 2/6

    दांडेकर पुलाजवळ स्थानिक तरुणांनी रस्त्यावर ग्रॅफिटी संदेश लिहीत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांना शब्दाचा मार देण्याचा प्रयत्न केलाय.

  • 3/6

    यात मास्क वापरा, गाढवांनो घराबाहेर पडू नका असे संदेश येखील स्थानिक तरुणांनी रस्त्यावर लिहीले आहेत.

  • 4/6

    येणारे-जाणारे बाईकस्वार या संदेशाकडे पाहत पुढे जात आहेत, कदाचित यानंतर तरी पुणेकर घरात बसतील ही आशा

  • 5/6

    प्रत्येक दिवशी पुण्यात करोना बाधित रुग्ण सापडत असल्यामुळे प्रशासनाने शहरातील काही महत्वाचे भाग सिल केले आहेत

  • 6/6

    मात्र काही भागात अजुनही नागरिक नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Graffiti has come up at several areas in pune city exhorting residents not to roam around on the streets unnecessarily psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.