Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pune market saw crowd of retail traders who had come to replenish their stocks in view of the extension of the lockdown jud

लॉकडाउन : पुण्यातील बाजारात व्यापाऱ्यांची गर्दी; पाळलं सोशल डिस्टन्सिंगचं भान

April 11, 2020 21:43 IST
Follow Us
  • सध्या देशात आणि राज्यात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनाऐवजी सर्वकाही बंद ठेवण्यात आलं आहे. (सर्व फोटो - पवन खेंग्रे)
    1/5

    सध्या देशात आणि राज्यात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनाऐवजी सर्वकाही बंद ठेवण्यात आलं आहे. (सर्व फोटो – पवन खेंग्रे)

  • 2/5

    करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला लॉकडाउन हा वाढण्याची शक्यता शनिवारी सकाळपासूनच वर्तवण्यात येत होती.

  • 3/5

    यामुळे पुण्यातील किरकोळ व्यापाऱ्यांनी धान्याच्या बाजारात गर्दी केली होती.

  • 4/5

    यावेळी गर्दी असली तरी सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवल्याचं पाहायला मिळालं.

  • 5/5

    तसंच सुरक्षेच्या दृष्टीनं सर्वांनी मास्क, तसंच रूमालानं आपलं तोंडही झाकल्याचं पाहायला मिळालं.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Pune market saw crowd of retail traders who had come to replenish their stocks in view of the extension of the lockdown jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.