-
पावसाळा सुरू होण्याअगोदर मध्य रेल्वेकडून धारावीत नाल्याच्या शेजारील रेल्वे रुळाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.(सर्व फोटो – प्रशांत नाडकर)
-
सध्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अनेक कामं ठप्प झालेली आहेत.
-
सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन युद्ध पातळीवर कामाला लागलं आहे.
-
पावसाळ्यात रेल्वे मार्गा शेजारी नाले तुंबल्याने अनेकदा रेल्वे रुळावर देखील घाण साचते.
-
पावसाळ्यातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन आतापासूनच रेल्वे प्रशासन तयारीला लागले आहे.
पावसाळ्या अगोदर मध्य रेल्वेची स्वच्छता मोहीम
Web Title: Central railway start cleaning work of nalah side of railway tracks near dharavi before monsoon during corona virus infection in mumbai city locked down asy