• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. nmmc health workers physically survey door to door for possible covid19 cases asy

नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांचा दारोदारी जाऊन सर्वे

April 15, 2020 20:45 IST
Follow Us
  • नवी मुबंई महापालिकेचे आरोग्य कर्मचारी करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी दारोदार जाऊन प्रत्यक्ष सर्वे करत आहेत. ( सर्व फोटो – अमित चक्रवर्ती )
    1/5

    नवी मुबंई महापालिकेचे आरोग्य कर्मचारी करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी दारोदार जाऊन प्रत्यक्ष सर्वे करत आहेत. ( सर्व फोटो – अमित चक्रवर्ती )

  • 2/5

    याद्वारे ते सर्वप्रथम माहिती संकलित करून कोव्हीड – 19 साठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये टाकत आहेत.

  • 3/5

    यानंतर जर त्यांना कोणामध्ये करोनाची लक्षणं आढळली तर ते पुढील तपासण्यासाठी संबंधितांची माहिती पाठवत आहेत.

  • 4/5

    नवी मुंबई महापालिका कर्मचारी सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी दक्षता घेत आहेत.

  • 5/5

    नागरिकांना देखील घरात राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. लॉकडाउनचा कालावधी आता 3 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.

Web Title: Nmmc health workers physically survey door to door for possible covid19 cases asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.