Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. coronavirus checking at pune shivajinagar police colony lockdown sanitation thermal checking jud

करोनाशी लढा : आम्ही तुमची काळजी घेतो

April 18, 2020 18:37 IST
Follow Us
  • देशात तसंच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाययोजना केल्या आहेत. सरकारसोबतच अनेक संस्थाही करोनाविरोधातील लढ्यात आपला हातभार लावत आहेत. (सर्व फोटो - पवन खेंगरे)
    1/10

    देशात तसंच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाययोजना केल्या आहेत. सरकारसोबतच अनेक संस्थाही करोनाविरोधातील लढ्यात आपला हातभार लावत आहेत. (सर्व फोटो – पवन खेंगरे)

  • 2/10

    पुण्यातील शिवाजीनगर पोलीस कॉलनीमधील पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी शनिवारी वैद्यकीय चाचणी घेण्यात आली.

  • 3/10

    श्री माऊली सेवा वारकरी संघ, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, एमव्हीआर वेलफेअर फाऊंडेशन आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीनं या वैद्यकीय चाचणीचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • 4/10

    लोकांच्या मदतीसाठी दिवसरात्र एक करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी काही संस्था पुढे सरसावल्या आहेत.

  • 5/10

    यावेळी पोलिसांच्या कुटुंबातील सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला होता.

  • 6/10

    मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांची चाचण्या करण्यात आल्या.

  • 7/10

    यावेळी डॉक्टरांद्वारे लहान मुलांचीही चाचणी करण्यात आली.

  • 8/10

    या ठिकाणी सॅनिटायझेशनही करण्यात आलं.

  • 9/10

    या ठिकाणी सॅनिटायझेशनही करण्यात आलं.

  • 10/10

    सरकारनं सर्वांना खबरदारी घेण्याचं आवाहनही केलं आहे. तसंच सोशल डिस्टन्सिंगही पाळण्यास सांगितलं आहे.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus checking at pune shivajinagar police colony lockdown sanitation thermal checking jud

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.