• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. doctors and health staffs from pune cantonment boards sardar vallabhbhai patel cantonment general hospital during their routine covid 19 asy

पुण्यामध्ये वैद्यकीय पथकांची घरोघरी जाऊन तपासणी

April 20, 2020 21:06 IST
Follow Us
  • सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या सरदार वल्लभाई पटेल हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी पथकांकडून नागरिकांची तपासणी केली जात आहे. (सर्व छायाचित्रे - अरुल हॉरिझॉन)
    1/10

    सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या सरदार वल्लभाई पटेल हॉस्पिटलच्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी पथकांकडून नागरिकांची तपासणी केली जात आहे. (सर्व छायाचित्रे – अरुल हॉरिझॉन)

  • 2/10

    दररोज सात ते आठ गट पुण्यातील विविध विभागात तपासणीसाठी जातात.

  • 3/10

    हे सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे गट घरोघरी जाऊन तपासणी करतात.

  • 4/10

    संग्रहित छायाचित्र

  • 5/10

    मुंबईसह पुण्यातही सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यात आणखीनच भर पडत आहे.

  • 6/10

    त्याचबरोबर पुण्यात जे भाग करोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत त्या ठिकाणी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

  • 7/10

    सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन युद्ध पातळीवर कामाला लागलं आहे.

  • 8/10

    आरोग्य कर्मचारी करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी दारोदार जाऊन प्रत्यक्ष सर्वे करत आहेत.

  • 9/10

    नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

  • 10/10

    लॉकडाउनचा कालावधी आता 3 मे पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.

Web Title: Doctors and health staffs from pune cantonment boards sardar vallabhbhai patel cantonment general hospital during their routine covid 19 asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.