• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. corona virus lock down animal lover pargonda anaje patil feeding monkeys everyday at katraj valley pune sdn

लॉकडाउनमध्येही वन्य प्राण्यांची काळजी

April 22, 2020 10:06 IST
Follow Us
  • पुणे : अन्नासाठी शहरातील नागरिकांवर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांवरही सध्या लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. (सर्व छायाचित्र- पवन खेंगरे)
    1/6

    पुणे : अन्नासाठी शहरातील नागरिकांवर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांवरही सध्या लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. (सर्व छायाचित्र- पवन खेंगरे)

  • 2/6

    दरम्यान, शहरालगत असलेल्या कात्रज घाटात प्राणीमित्र परगोंडा अंजे पाटील दररोज माकडांना खाद्य पुरवत आहेत.

  • 3/6

    सध्या करोनाबरोबरच तीव्र उन्हामुळे देखील प्राण्यांचे हाल होत आहेत.

  • 4/6

    लॉकडाउनमुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याने अशा मुक्त संचार करणाऱ्या प्राण्यांना खाण्यापिण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे.

  • 5/6

    जंगल परिसरातील पाणवठे उन्हाळ्यामुळे कोरडेठाक पडलेले असल्याने तहान भागवण्यासाठी वन्य प्राण्यांना उन्हातान्हात भटकावं लागत आहे.

  • 6/6

    उन्हाच्या प्रखर झळांमध्ये पक्षी व प्राण्यांची जगण्यासाठीची ससेहोलपट थांबवण्यासाठी तुम्हीसुद्धा घराबाहेर किंवा खिडकीजवळ पक्षी-प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी आवर्जून ठेवा.

Web Title: Corona virus lock down animal lover pargonda anaje patil feeding monkeys everyday at katraj valley pune sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.