• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos of migrant workers who stuck in pune stand in ques in intense sunny climate for lunch during lock down aau

Photos : स्थलांतरित कामगारांची जेवणासाठी भर उन्हात रांग

या ठिकाणीच त्यांना स्थानिक नगरसेवक युवराज बेलदरे यांच्यामार्फत दुपारचे जेवण पुरवण्यात येते.

April 23, 2020 20:17 IST
Follow Us
  • १) पुणे : लॉकडाउनमुळं पुण्यात अडकून पडलेल्या काही स्थलांतरित कामगारांची कात्रज भागातील सच्चाई माता मंदिर भागात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (सर्व छायाचित्र - पवन खेंगरे)
    1/9

    १) पुणे : लॉकडाउनमुळं पुण्यात अडकून पडलेल्या काही स्थलांतरित कामगारांची कात्रज भागातील सच्चाई माता मंदिर भागात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)

  • 2/9

    या ठिकाणीच त्यांना स्थानिक नगरसेवक युवराज बेलदरे यांच्यामार्फत दुपारचे जेवण पुरवण्यात येते.

  • 3/9

    यामध्ये लहान मुलांपासून, तरुण आणि वयस्कर व्यक्तींचाही समावेश होता.

  • 4/9

    जेवण घेण्यासाठी भर उन्हात या भागात लांबलचक रांग लागली होती. यावेळी फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.

  • 5/9

    विशिष्ट अंतरावर रेषा आखून त्याप्रमाणे या कामगारांना उभं राहण्यास सांगण्यात येत होतं.

  • 6/9

    या जेवणाची पाकिटं घेण्यासाठी कामगारांनी भर उन्हात अशी रांग लावली होती.

  • 7/9

    यावेळी गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आणि फिजिकल डिस्टंसिंगची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवकही तैनात करण्यात आले होते.

  • 8/9

    अनेकांनी उन्हाचा त्रास होत असल्याने बाजूच्या घरांच्या पडव्यांचा आसरा घेतला. यावेळी त्यांनी आपल्या पायातील चपला नंबरसाठी लावून ठेवल्या होत्या.

  • 9/9

    यामध्ये प्रत्येकानं आपल्या तोंडाला खबरदारी म्हणून मास्कही लावला होता.

TOPICS
करोना विषाणू
Coronavirus

Web Title: Photos of migrant workers who stuck in pune stand in ques in intense sunny climate for lunch during lock down aau

IndianExpress
  • ‘Sanjay wanted Emergency lifted before elections, Mrs Gandhi said no’: Kamal Nath
  • PM interacts with Shubanshu Shukla: Your journey is ‘shubharambh’ of a new age
  • Why US refused to use bunker-buster bombs at Iran’s deepest nuclear site Isfahan
  • Kolkata rape case: Abrasion marks found around neck, body of student, says medical report
  • In separate incidents, two men arrested in Delhi for killing their fathers
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.