• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mithi river slum during corona virus affected in mumbai city locked down asy

लॉकडाउनच्या ‘मिठी’त

April 27, 2020 14:29 IST
Follow Us
  • मुंबई : मिठी नदीच्या तिराजवळ वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये सध्याच्या लॉकडाउनच्या काळात भयान शांतता आहे. इतल्या लोकांना इतरत्र सध्या कामचं नसल्याने ते आपल्या झोपड्यांमध्ये केवळ बसून वेळ घालवत आहेत. (सर्व छायाचित्रे - प्रशांत नाडकर)
    1/10

    मुंबई : मिठी नदीच्या तिराजवळ वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये सध्याच्या लॉकडाउनच्या काळात भयान शांतता आहे. इतल्या लोकांना इतरत्र सध्या कामचं नसल्याने ते आपल्या झोपड्यांमध्ये केवळ बसून वेळ घालवत आहेत. (सर्व छायाचित्रे – प्रशांत नाडकर)

  • 2/10

    मुंबईतील कचरा आणि सांडपाणी वाहुन नेण्याचं काम सध्या या नदीतून सुरु आहे. त्यातच गरिब बेघर लोकांनी नदीच्या तिरावरच झोपड्या थाटून आसरा घेतल्यानं हा परिसर अतिशय बकालं बनला आहे.

  • 3/10

    एकीकडे मुंबईतील टोलेजंग इमारती आणि दुसरीकडं बकाल परिसर अशी परिस्थिती आहे.

  • 4/10

    मिठी नदीच्या तिरावरच अवघं मुंबई शहर वसलेलं आहे. शहरातून वाहणारी ही मुख्य नदी आहे. मात्र, आता तिची अवस्था जिवंत जलस्त्रोतापेक्षा एखाद्या गटारासाखी झाली आहे.

  • 5/10

    लॉकडाउनमुळं सध्या अवघी मुंबई एकाच जागी स्तब्ध झाली आहे. त्यामुळं या शहरानं कधीही न थांबण्याच्या आपलाचं नियमं मोडला आहे.

  • 6/10

    मिठी नदीच्या तिरावर राहणाऱ्या या एका वर्गाप्रमाणे अनेक भागातील गरीब आणि बेघर लोक सध्या आरोग्याच्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

  • 7/10

    इतरही काही तरुण मुलं आणि माणसं लॉकडाउनमुळं सध्या निवांत आहेत. मुलं तर फिजिकल डिस्टंसिंगचं पालन न करता गप्पा मारताना दिसत आहेत. तर एक माणून भल्या मोठ्या बोचक्यावर निवांत पहुडला आहे.

  • 8/10

    करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोक वैयक्तिक स्वच्छता आणि मास्क लावण्यासंबंधी आग्रही आहेत. मात्र, इथल्या चिमुकल्यांना याचा मागमूसही नाही. त्यामुळं त्यांच्या आरोग्यासाठी हे धोकादायक बनलं आहे.

  • 9/10

    सध्याच्या लॉकडाउनच्या काळात या वस्त्यांमध्ये राहणारी मुलं याच परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर खेळताना दिसत आहेत.

  • 10/10

    सध्याच्या लॉकडाउनच्या परिस्थितीमुळं इथल्या लोकांना एक वेगळीच शांत मुंबई अनुभवायला मिळत आहे.

Web Title: Mithi river slum during corona virus affected in mumbai city locked down asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.