• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. pmc health department along with bharatiya jain sanghatana and rss conducted covid screening at junabzar in mangalwarpeth during lockdown asy

पुणे : मंगळवारपेठेतील जुनाबाजार येथे स्क्रीनिंग

April 30, 2020 20:52 IST
Follow Us
  • पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने भारतीय जन संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर मिळून मंगळवार पेठेतील जुनाबाजार परिसरात गुरुवारी करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्क्रीनिंग केली. (सर्व फोटो-अरुल होरायझन )
    1/10

    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने भारतीय जन संघटना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर मिळून मंगळवार पेठेतील जुनाबाजार परिसरात गुरुवारी करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्क्रीनिंग केली. (सर्व फोटो-अरुल होरायझन )

  • 2/10

    मंगळवारपेठेतील जुनाबाजार येथे स्क्रीनिंग करण्यात आले.

  • 3/10

    राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं रुग्ण संख्येच्यादृष्टीने आघाडीवर आहेत.

  • 4/10

    यावेळी नागरिकांची माहिती संकलीत करण्यात आली.

  • 5/10

    तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून दक्षता घेतली होती.

  • 6/10

    नागरिकांनी रांग लावून या तपासणीस प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

  • 7/10

    तर तपासणीसाठी आलेल्या नागरिकांनी देखील नाकाला मास्क, रुमाल आदी बांधलं होतं.

  • 8/10

    यावेळी नागरिकांची माहिती संकलीत करण्यात आली.

  • 9/10

    पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने शहरातील दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रतिबंधित भागात अतिरिक्त मनाई आदेश लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

  • 10/10

    तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून करोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून दक्षता घेतली जात आहे.

Web Title: Pmc health department along with bharatiya jain sanghatana and rss conducted covid screening at junabzar in mangalwarpeth during lockdown asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.