• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. release of migrant workers the train departed aau

Photos : स्थलांतरित कामगारांची सुटका; विशेष रेल्वे रवाना

अडकून पडलेल्या कामगारांसाठी नाशिक रोड ते भोपाळ अशी विशेष ट्रेन सकाळी नाशिकहून उडी लागली.

May 2, 2020 15:15 IST
Follow Us
  • नाशिक : आपल्याला गावाकडं घेऊन जाण्याऱ्या रेल्वे प्रवासाची उत्सुकता लागून राहिलेले स्थलांतरीत गरीब कामगार, नागरिक. (सर्व छायाचित्रे- प्रशांत नाडकर)
    1/15

    नाशिक : आपल्याला गावाकडं घेऊन जाण्याऱ्या रेल्वे प्रवासाची उत्सुकता लागून राहिलेले स्थलांतरीत गरीब कामगार, नागरिक. (सर्व छायाचित्रे- प्रशांत नाडकर)

  • 2/15

    महापालिकेने या कामगारांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केलेल्या ठिकाणांहून त्यांना बसने नाशिक रोड रेल्वे स्थानकात आणले गेले. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.

  • 3/15

    शेल्टर होममधून रेल्वे स्थानकांत आणल्यानंतर अंत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं या लोकांना रांगेत बसवण्यात आलं होतं.

  • 4/15

    यावेळी या नागरिकांनी आपल्या परतीच्या प्रवासाचं रेल्वेचं तिकीट देखील काढलं होतं. हे तिकीट दाखवताना एक नागरिक.

  • 5/15

    फिजिकल डिस्टंसिंगचं पालन करण्याबरोबरच तोंडाला प्रत्येकानं मास्क लावला होता. आपल्या सुरक्षेसाठी हे अंत्यत महत्वांचं आहे.

  • 6/15

    महिला-पुरुष सर्वांनीच मोठ-मोठ्या गोण्यांमधून आपला संसार बांधून मध्य प्रदेशातील गावाकडं जाणं पसंद केल.

  • 7/15

    आपल्या मुला-बाळांना घेऊन हा स्थलांतरीत वर्ग रेल्वेने खूष होऊन आपल्या गावी निघाला आहे.

  • 8/15

    आपलं जीवनावश्यक सामान आणि वस्तू घेऊन लगबगीनं निघालेले कामगार.

  • 9/15

    परराज्यातील या नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेस्थानकावर विशेष कमांडो देखील तैनात करण्यात आले होते.

  • 10/15

    रेल्वेतून पोटापाण्यासाठी सोडून चाललेल्या शहराच्या आठवणी त्यांच्या चेहऱायवरुन दिसत होते.

  • 11/15

    लॉकडाउनमुळं अकडून पडलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी प्रशासनानं विशेष रेल्वेची सोय केली होती. त्यानुसार, १ मे रोजी नाशिक रोड येथून एक रेल्वे कामगारांना घेऊन मध्य प्रदेशकडे रवाना झाली.

  • 12/15

    घरी जाण्यासाठी आतूर झालेल्या या कामगारांना रेल्वेमध्ये बसल्यानंतर हायसं वाटलं असणार.

  • 13/15

    परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या रेल्वेत बसल्यानंतर या स्थलांतरिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

  • 14/15

    प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी यावेळी या कामगारांची टाळ्या वाजवून निरोप दिला.

  • 15/15

    रेल्वे गाडी सुरु झाल्यानंतर त्यांची सुटका केलेल्या आणि व्यवस्था पाहिलेल्या सर्व प्रशासकीय कर्चचाऱ्यांनी या कामगारांनी अशा प्रकारे हात जोडून आभार मानले.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Release of migrant workers the train departed aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.