Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. parambir singh commissioner of police of mumbai on the road to boost police morale who are fighting against corona virus aau

मुंबई : पोलिसांचे मनौधैर्य वाढवण्यासाठी पोलीस आयुक्त रस्त्यावर

राज्यातील एकूण करोनाबाधित पोलिसांपैकी ५० टक्के पोलीस मुंबईतील आहेत

May 7, 2020 16:04 IST
Follow Us
  • मुंबई : जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यातील २६ पोलिसांना करोनाची लागण झाल्यामुळे खळबळ माजली होती. राज्यातील एकूण करोनाबाधित पोलिसांपैकी ५० टक्के पोलीस मुंबईतील आहेत.
    1/7

    मुंबई : जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यातील २६ पोलिसांना करोनाची लागण झाल्यामुळे खळबळ माजली होती. राज्यातील एकूण करोनाबाधित पोलिसांपैकी ५० टक्के पोलीस मुंबईतील आहेत.

  • 2/7

    करोनाशी लढणाऱ्या पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी स्वत: जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याला भेट दिली.

  • 3/7

    यावेळी त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची जातीनं विचारपूस केली. कर्मचाऱ्यांना उद्देशून भावस्पर्शी भाषणंही केले.

  • 4/7

    अतिरिक्त पोलीस आयुक्त निशित मिश्रा, उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार हे देखील यावेळी आयुक्तांसमवेत होते.

  • 5/7

    या अनामिक शुत्रुशी लढण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरच आहे. शेवटी विजय आपलाच आहे, अशा शब्दांत पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा दिला.

  • 6/7

    पोलिसांनी आत्तापर्यंत दंगली, बॉम्बस्फोट, संघटित गुन्हेगारी मोडून काढली. आता त्यांची लढाई ही अनामिक शत्रुशी आहे.

  • 7/7

    या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी वरळी कोळीवाडा, धारावी तसेच करोनाबाधितांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी भेटी देऊन पोलिसांचे मनोधैर्य वाढविले.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Parambir singh commissioner of police of mumbai on the road to boost police morale who are fighting against corona virus aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.