Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. vashi ampc market will remain close till 17th may due to corona virus issue psd

करोनाचा धसका : वाशी APMC मार्केट बंद

१७ मे पर्यंत बाजार समिती बंद राहणार

May 11, 2020 16:44 IST
Follow Us
  • महाराष्ट्रात करोनाचे वाढते रुग्ण पाहता नवी मुंबईतील वाशी परिसरात असणारं APMC मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (सर्व फोटो - नरेंद्र वसकर)
    1/6

    महाराष्ट्रात करोनाचे वाढते रुग्ण पाहता नवी मुंबईतील वाशी परिसरात असणारं APMC मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (सर्व फोटो – नरेंद्र वसकर)

  • 2/6

    एरवी व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांनी फुलून जाणारी ही बाजारपेठ लॉकडाउन काळात अशी शांत झालेली दिसते.

  • 3/6

    १७ मे पर्यंत बाजार समिती बंद राहणार आहे.

  • 4/6

    त्यामुळे मुंबईत भाजीपाला पाठवणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत होणार आहे.

  • 5/6

    सरकारी नियमांप्रमाणे बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगसाठीची सर्व सोय करण्यात आली होती. परंतू वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

  • 6/6

    १७ मे नंतर सरकार लॉकडाउनबद्दल काय निर्णय घेतं हे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल असं APMC प्रशासनानं स्पष्ट केलंय.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Vashi ampc market will remain close till 17th may due to corona virus issue psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.