Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. migrants residing at shivajinagar during their long walk to chattisgadh spotted near pune railway station psd

करोनाचा धसका : पाठीवर संसार घेत कष्टकऱ्यांचा प्रवास

जिवावर उदार होत कामगारांचा प्रवास सुरु

May 14, 2020 20:49 IST
Follow Us
  • लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली. यानंतर देशातील महत्वाच्या शहरांमध्ये अडकलेला मजूर वर्ग आपल्या घरी जाण्यासाठी तयार झाला आहे. पुणे रेल्वे स्थानकाबाहेर छत्तीसगडला जाणाऱ्या गाडीसाठी अशी गर्दी जमली होती. (सर्व छायाचित्र - अरुल हॉरिझन)
    1/10

    लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली. यानंतर देशातील महत्वाच्या शहरांमध्ये अडकलेला मजूर वर्ग आपल्या घरी जाण्यासाठी तयार झाला आहे. पुणे रेल्वे स्थानकाबाहेर छत्तीसगडला जाणाऱ्या गाडीसाठी अशी गर्दी जमली होती. (सर्व छायाचित्र – अरुल हॉरिझन)

  • 2/10

    आपला सगळा संसार घेऊन परक्या शहरात काम-धंद्यासाठी आलेल्या या मजुरांच्या डोक्यात आता फक्त घरं गाठायचं एवढाच विचार आहे.

  • 3/10

    लहानग्या मुलाला पाठीशी बांधलं, डोक्यावर सामान घेतलं…तरीही डोळ्यातली चिंता काही केल्या कमी होत नाही. आपल घरी जाऊ ना हा विचार या महिलेच्या डोक्यात घोळत असणार !

  • 4/10

    काम आणि घर यांचा समतोल प्रत्येकाला साधावा लागतो. आता हाच समतोल साधत हे कामगार आपलं सामानसुमान घेत घरी निघाले आहेत.

  • 5/10

    लहानग्यांना कडेवर घेत ही मंडळी गाडी कधी येईल व आपल्याला स्टेशनमध्ये जायला कधी मिळेल याची वाट पाहत आहेत.

  • 6/10

    लहान लेकराला पाठीला बांधून घराकडे निघालेली ही महिला सध्याच्या जगातली हिकरणीच

  • 7/10

    याव्यतिरीक्त घराकडे जाण्यासाठी बस, ट्रक, टेम्पो यासारख्या प्रत्येक वाहनाचा उपयोग सध्या कामगरा करताना दिसत आहेत.

  • 8/10

    यासाठीही कितीही पैसे मोजण्याची त्यांची तयारी आहे.

  • 9/10

    एका टेम्पोत सुमारे १००-१५० लोकं भरली की मग हा प्रवास सुरु होतो.

  • 10/10

    भारतात कष्टकऱ्यांच्या नशिबी नेहमी हालाखीचं जगणं येत असतं. आजही या परिस्थितीत काहीही बदल घडलेला दिसत नाही.

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Migrants residing at shivajinagar during their long walk to chattisgadh spotted near pune railway station psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.