• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mumbai mayor kishori pednekar visited wankhede stadium to check the possibility of erecting covid 19 care center if any emergency arrives in mumbai asy

करोना विरोधातील लढा होणार अधिक तीव्र, महापौरांनी केली वानखेडे स्टेडियमची पाहणी

May 17, 2020 15:50 IST
Follow Us
  • मुंबई : येत्या काळात जर शहरात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली तर खबरदारी म्हणून क्वारंटाइनची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई महापालिकेकडून जागांची पाहणी केली जात आहे. (सर्व छायाचित्र - प्रशांत नाडकर)
    1/10

    मुंबई : येत्या काळात जर शहरात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली तर खबरदारी म्हणून क्वारंटाइनची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मुंबई महापालिकेकडून जागांची पाहणी केली जात आहे. (सर्व छायाचित्र – प्रशांत नाडकर)

  • 2/10

    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यासंदर्भात मुंबईतील प्रसिद्ध क्रिकेटचे मैदान वानखेडे स्टेडियमची पाहणी केली.

  • 3/10

    महपौरांनी पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियमला रविवारी भेट दिली.

  • 4/10

    या ठिकाणी गरज पडल्यास क्वारंटाइन सुविधा उभारण्यात येईल का? याचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

  • 5/10

    एकाच ठिकाणी एकाचवेळी अनेक रुग्णांची व्यवस्था करता यावी यासाठी शासनाकडून अशा प्रकारच्या मोठ्या मैदानांमध्ये क्वारंटाइन सुविधा उभारल्या जात आहेत

  • 6/10

    ) प्रत्यक्षात मैदानात जाऊन त्यांनी जागेची पाहणी केली, यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना योजनेबाबत अधिक माहिती पुरवली.

  • 7/10

    लॉकडाउन असल्याने सध्या या मैदानात होणारे सामने क्रिकेट सामने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे मैदान बंद असलं तरी या मैदानात नहमीप्रमाणे पाणी मारुन त्याची देखभाल घेतली जात आहे.

  • 8/10

    स्टेडियमचा आढावा घेतल्यानंतर बाहेर पडताना महापौर किशोरी पेडणेकर

  • 9/10

    मैदानाबाहेर आल्यानंतर महापौरांनी पालिका अधिकाऱ्यांशी आणि मैदानाच्या व्यवस्थापकांची योग्य ती चर्चा केली.

  • 10/10

    आपल्या खासगी वाहनातून महापौर वानखेडे मैदान येथे पोहोचल्या असताना घेतलेले छायाचित्र

Web Title: Mumbai mayor kishori pednekar visited wankhede stadium to check the possibility of erecting covid 19 care center if any emergency arrives in mumbai asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.