• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. photos shops open on laxmi road in pune msr

PHOTOS : पुण्यातील लक्ष्मी रोडवरील दुकानं सुरू

लॉकडाउनमुळे साधारण दोन महिन्यांपासून व्यवहार होते ठप्प

May 20, 2020 12:24 IST
Follow Us
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून बंद असलेली पुण्यातील दुकानं आता हळूहळू उघडत आहेत. (सर्व फोटो : सागर कासार )
    1/11

    करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यापासून बंद असलेली पुण्यातील दुकानं आता हळूहळू उघडत आहेत. (सर्व फोटो : सागर कासार )

  • 2/11

    शहरातील सदैव वर्दळीच्या असलेल्या लक्ष्मी रोडवरील सराफा व्यावसायिकांची दुकानं आज सुरू झाल्याचे दिसून आले.

  • 3/11

    जवळपास दोन महिन्यानंतर दुकानं उघडण्यात आल्याने सर्वात अगोदर साफसफाईस करण्यास सुरूवात झाल्याचे पाहावयास मिळाले.

  • 4/11

    साधारण दोन दिवस दुकानाच्या संपूर्ण स्वच्छेतेसाठी लागेल असं दुकानदाराने सांगितलं.

  • 5/11

    दुकानात येणाऱ्या ग्राहकांची संपूर्ण माहिती नोंदवून घेतली जात आहे. शिवाय तपमान मापक मशीनद्वारे ग्राहकांची तपासणी देखील होत आहे.

  • 6/11

    पुणे मनपा आयुक्त डॉ. शेखर गायकवाड यांनी शहरातील लॉकडाउन कालपासून काहीप्रमाणत शिथील केला आहे.

  • 7/11

    शहरात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर दुकानदारांकडून सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन केले जात आहे.

  • 8/11

    दुकानात आल्याबरोबर हात स्वच्छ करण्यास सॅनिटायझर दिले जात आहे. दुकानादारासह दुकानीतल कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क बांधलेले आहेत.

  • 9/11

    दुकानील व्यवहार करताना करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घेतली जात आहे.

  • 10/11

    सर्व व्यवहार इतके दिवस ठप्प असल्याने आता दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.

  • 11/11

    लॉकडाउनमुळे अनेक व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

Web Title: Photos shops open on laxmi road in pune msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.