• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. migrant workers wait in queues at wagholi bus yard for a special bus arranged by maharashtra government to their hometown in chhattisgarh psd

शहराला रामराम करत मजूर गावाकडे रवाना

May 20, 2020 17:51 IST
Follow Us
  • लॉकडाउन काळात इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासाठी केंद्र सरकारने प्रवासाची परवानगी दिली आहे. यानंतर इतर राज्यांमध्ये अडकलेले कामगार आपल्या मुला-बाळांसह घराकडे रवाना झाले आहेत. (सर्व फोटो - आशिष काळे)
    1/10

    लॉकडाउन काळात इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना घरी जाण्यासाठी केंद्र सरकारने प्रवासाची परवानगी दिली आहे. यानंतर इतर राज्यांमध्ये अडकलेले कामगार आपल्या मुला-बाळांसह घराकडे रवाना झाले आहेत. (सर्व फोटो – आशिष काळे)

  • 2/10

    पुणे शहरात कामासाठी आलेल्या छत्तीसगडमधील काही कामगारांसाठी सरकारने खास बस गाड्यांची सोय केली आहे. त्यासाठी हे सर्व कामगार रात्री वाघोली बस यार्डाच्या परिसरात सज्ज होते.

  • 3/10

    या सर्व कामगारांसाठी जेवण आणि पाण्याची सोय केली होती. या सर्व धकाधकीच्या काळात लहानगी मुलं लगेच थकतात आणि जागा मिळाली की डोकं टेकून झोपी जातात

  • 4/10

    पैसे कमावण्यासाठी शहर गाठलेल्या कामगारांच्या मनात चिंता आहे ती आता आपण घर कधी गाठणार याची

  • 5/10

    आपल्या बाळाला कडेवर घेऊन रांगेत उभी असलेली एक आई

  • 6/10

    गेल्या काही दिवसांपासून या कामगारांनी अनेक हाल सोसले आहेत.

  • 7/10

    दोन महिन्यांच्या कालावधीनंतर आता त्यांना आपल्या घरी जाण्याची संधी मिळते आहे.

  • 8/10

    काही जणं बसने तर काही कामगार मिळेल त्या वाहनाने गावाला निघाले आहेत. अलाहबादच्या दिशेने निघालेल्या या कामगारांना चेकपोस्टवर थांबवण्यात आलं.

  • 9/10

    इकडे या सर्व कामगारांची चौकशी करण्यात आली…

  • 10/10

    आणि त्यानंतर त्यांना जाऊ देण्यात आलं

Web Title: Migrant workers wait in queues at wagholi bus yard for a special bus arranged by maharashtra government to their hometown in chhattisgarh psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.