• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. irctc ticket booking difficulties twitter flooded with memes scsg

IRCTC मुळे नेटकरी वैतागले; Memes च्या माध्यमातून म्हणाले, “काय मस्करी लावलीय राव”

अनेकांना करोनाच्या पार्श्वभूमीवर तिकीट बुकींग बंद असल्याचे मेसेज साईटवर दिसत आहेत

May 21, 2020 16:24 IST
Follow Us
  • एक जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार आहेत. या ट्रेन कोणत्या आहेत आणि वेळापत्रक रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलं आहे. या स्पेशल २०० ट्रेनचं बुकिंग आज गुरूवारपासून सकाळी दहा वाजल्यानंतर सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र तिकीट बुकींग करताना अनेकांना अडचणींचा समाना करावा लागत आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटवरुन आक्षेप नोंदवला आहे.
    1/16

    एक जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार आहेत. या ट्रेन कोणत्या आहेत आणि वेळापत्रक रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलं आहे. या स्पेशल २०० ट्रेनचं बुकिंग आज गुरूवारपासून सकाळी दहा वाजल्यानंतर सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र तिकीट बुकींग करताना अनेकांना अडचणींचा समाना करावा लागत आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटवरुन आक्षेप नोंदवला आहे.

  • 2/16

    मात्र रेल्वेने आजपासून आयआरसीटीसीच्या साईटवर तिकीट बुकिंग सुरु होणार असल्याचे सांगितले असले तरी अनेकांना तिकीट बुकिंग करताना अडचणी येत आहेत. अनेकांना करोनामुळे तिकीट बुकिंग बद ठेवण्यात आले आहे असं मेसेज दिसत आहे तर अनेकांना १० वाजून गेल्यानंतरही काही तास तिकिट बुकींसाठी विंडोच ओपन होत नसल्याची तक्रार केली आहे. अनेकांनी आयआरसीटीसीला टॅग करुन ट्विटवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी तर मिम्सच्या माध्यमातून आयआरसीटीसीची खिल्ली उडवली आहे.

  • 3/16

    लॉकडाउनंतर कोण जाणार यावरुन ट्रेनमध्ये वाद…

  • 4/16

    आयआरसीटीसीची साईट ओपन केल्यावर भारतीयांची पहिली प्रतिक्रिया

  • 5/16

    कसं तिकीट बूक होणार ठाऊक नाही पण

  • 6/16

    भारतीय आयआरसीटीसीला म्हणतात… तुम्ही चिटींग करता…

  • 7/16

    खरोखरच तिकीट बूक करायला जाण्याऱ्या प्रत्येकाची पहिली प्रतिक्रिया हीच अशावी

  • 8/16

    आयआरसीटीसी असंच म्हणत असेल का?

  • 9/16

    कशी वाटली मस्करी…

  • 10/16

    अशीच भिती वाटत असते…

  • 11/16

    अपेक्षा आणि अपेक्षाभंग…

  • 12/16

    चला आता वेळ झाली अंडरग्राऊण्ड व्हायची

  • 13/16

    साईटवर तिकीट येत… जात.. परत येत…

  • 14/16

    तिकीट बुकींगसाठी वाट बघताना भारतीय

  • 15/16

    जमतच नाही…

  • 16/16

    एकीकडे मिम्स शेअर केले जात असतानाही काहींनी मात्र कठोर शब्दात आपली नाराजी व्यक्त करत अॅपला एक रेटींग देल्याचे स्क्रीनशॉर्ट पोस्ट केले आहेत.

Web Title: Irctc ticket booking difficulties twitter flooded with memes scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.