• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. domestic flights operation resume after two months first flight from delhi to pune took off nck

दोन महिन्यानंतर देशात पहिले उड्डाण; विमानातील चित्र बघून आश्चर्यचकित व्हाल

May 25, 2020 09:05 IST
Follow Us
  • लॉकडाउनमुळे जवळपास दोन महिन्यांपासून बंद असलेली देशांतर्गत विमान सेवा आज, सोमवारपासून सुरू झाली आहे.
    1/15

    लॉकडाउनमुळे जवळपास दोन महिन्यांपासून बंद असलेली देशांतर्गत विमान सेवा आज, सोमवारपासून सुरू झाली आहे.

  • 2/15

    नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून भुवनेश्वरसाठी सकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी विमानाने उड्डान घेतलं.

  • 3/15

    विमानात बसण्यापूर्वी प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग झालं.

  • सर्व प्रवाशांना एअरलाइनकडून कव्हर मास्क (Face Shield ) देण्यात आले.
  • 4/15

  • फ्लाइट अटेडेंट आणि हवाई सुंदरी पीपीई किट घालून दिसून आले.
  • 5/15

    एएनआयच्या वृत्तानुसार, विस्तारा एअरलाइनची फ्लाइट दिल्लीहून भुवनश्वरला सकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी रवाना झाली.

  • 6/15

    दिल्लीहून सकाळी चार वाजून ४५ मिनिटांनी पुण्यासाठी फ्लाइट रवाना होणार होती मात्र त्या फ्लाइटचे कोणतेही स्टेटस मिळाले नाही.

  • 7/15

    सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी अहमदाबादहून फ्लाइट रवाना झाली

  • 8/15

    दोन महिन्यानंतर हवाई यात्रा सुरू झाल्यानंतर प्रवाशांमध्ये उत्साह दिसून आला त्याशिवाय करोना व्हायरसबाबत जागृकताही दिसून आली.

  • 9/15

    राजधानी दिल्लीच्या विमानतळावर रात्री दोन वाजताच प्रवाशांनी यायला सुरूवात केली होती.

  • नियमानुसार सर्व प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग झाल्यानंतरच आत सोडण्यात आले.
  • 10/15

    विमानसेवा सुरू झाल्यानंतर दिल्ली विमानतळावर रौनक दिसून आली.

  • 11/15

    खाण्याचे शॉप आणि कपड्यांचे शोरूमही उघडलेले होते.

  • हवाई सुंदरीही आपल्या ड्युटीवर जाताना दिसून आल्या.
TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Domestic flights operation resume after two months first flight from delhi to pune took off nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.