• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. coronavirus lockdown cmo maharashtra shares photos of preparation in maharashtra sgy

ठाकरे सरकारकडून करोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

मुख्यमंत्री कार्यालयाकडून नुकतंच या सुविधांची माहिती देण्यात आली असून काही फोटो शेअर केले आहेत

May 26, 2020 16:02 IST
Follow Us
  • करोनाशी लढा देण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून रुग्णांसाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून नुकतंच या सुविधांची माहिती देण्यात आली असून काही फोटो शेअर केले आहेत. या कोणत्या सुविधा आहेत हे जाणून घेऊयात (सर्व फोटो - CMO Maharashtra Facebook)
    1/11

    करोनाशी लढा देण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून रुग्णांसाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून नुकतंच या सुविधांची माहिती देण्यात आली असून काही फोटो शेअर केले आहेत. या कोणत्या सुविधा आहेत हे जाणून घेऊयात (सर्व फोटो – CMO Maharashtra Facebook)

  • 2/11

    बीकेसी येथे एमएमआरडीने १५ दिवसांत देशातील पहिले ओपन हॉस्पिटल (१००० बेड्सची जम्बो सुविधा) उभारले. याच ठिकाणी २०० बेड्सची आयसीयू सुविधाही उपलब्ध आहे.

  • 3/11

    महालक्ष्मी येथे करोना केअर सेंटरचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून यात ६०० बेड्सची सुविधा आणि १२५ बेडचे आयसीयू वॉर्ड असतील. कोव्हिड-१९ ची मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना येथे ठेवले जाईल.

  • 4/11

    नेस्को गोरेगाव येथे ५३५ बेड्सची सुविधा असलेली जम्बो सुविधा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध आहे.

  • 5/11

    रेसकोर्स, दहिसर, गोरेगाव, मुलुंड येथे ७००० पेक्षा जास्त बेड्सची सुविधा असलेली पूर्णपणे समर्पित कोव्हिड हॉस्पिटल सेंटर कोव्हिड कोविड हॉस्पिटल पुढील २ आठवड्यात उभारण्यात येतील.

  • 6/11

    ३१ मे पर्यंत एनएससीआय वरळी, महालक्ष्मी, वांद्रे व नेस्को, गोरेगाव अशा मिळून २४७५ खाटा असलेल्या सुविधा रुग्ण सेवेत कार्यरत

  • 7/11

    प्रत्येक वॉर्डमध्ये किमान १०० खाटा आणि २० आयसीयू खाटा असलेल्या रुग्णालयांची सुविधा ताब्यात घेतल्या आहेत.

  • 8/11

    स्वत:च्या विलगीकरणाची सोय नसलेल्या कोविड रुग्णांसाठी ३० हजार खाटा क्षमतेच्या कोव्हीड केअर सेंटरची व्यवस्था

  • 9/11

    रुग्णवाहिका १०० वरून ४५० वर

  • 10/11

    मुंबईत ३६० फिव्हर क्लिनिक

  • 11/11

    महानगरपालिका तर्फे दररोज सात लाख अन्नाची पाकिटे वाटप

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus lockdown cmo maharashtra shares photos of preparation in maharashtra sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.