• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. migrant workers gatjer outside pune railway station to seek information about their trains psd

कष्टकऱ्यांच्या संयमाची परीक्षा

May 27, 2020 20:57 IST
Follow Us
  • लॉकडाऊन काळात इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना घरी जाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. यानंतर राज्यातील महत्वाच्या शहरांमधले कामगार घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी करत आहेत. (सर्व छायाचित्र - अरुल हॉरिझॉन)
    1/13

    लॉकडाऊन काळात इतर राज्यांत अडकलेल्या कामगारांना घरी जाण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. यानंतर राज्यातील महत्वाच्या शहरांमधले कामगार घरी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी करत आहेत. (सर्व छायाचित्र – अरुल हॉरिझॉन)

  • 2/13

    पुणे रेल्वे स्थानकाबाहेर जमलेली कामगारांची गर्दी

  • 3/13

    यातले अनेक कामगार पश्चिम बंगालला जाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

  • 4/13

    परंतू सध्या अम्फान चक्रीवादळानंतर स्थिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पश्चिम बंगालने राज्यात येणाऱ्या सर्व ट्रेन्स रद्द केल्या आहेत. त्यामुळे या कामगारांवर पुन्हा एकदा वाट पाहण्याची वेळ आली आहे.

  • 5/13

    रेल्वे अधिकाऱ्यांकडून काहीतरी माहिती मिळेल या आशेने हे कामगार इथे जमलेले आहेत., मधल्या वेळेत झोप घ्यायची आणि काही सूचना मिळते का याची वाट पहायची एवढच या कामगारांच्या नशिबी उरलेलं आहे.

  • 6/13

    गेल्या काही महिन्यांमध्ये या कामगारांनी खूप हालअपेष्टा सोसल्या आहेत.

  • 7/13

    अशा परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचं फारसं भान यांना राहत नाही.

  • 8/13

    पुणे शहरालाही करोनाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे.

  • 9/13

    आपल्याला घरी कधी जायला मिळणार हाच विचार या महिलेच्या मनात घोळत असेल

  • 10/13

    इतक्या गर्दीतही या महिला कामगार शक्य होईल तितकं सरकारी नियमांचं पालन करत आहेत.

  • 11/13

    सेवाभावी संस्थाकडून मिळणाऱ्या जेवणावर यांना अवलंबून रहावं लागत आहे.

  • 12/13

    गाडीची काही सूचना मिळते का याची वाट पाहत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या आजीबाई….वय झालं तरीही यांच्या नशिबातला संघर्ष काही केल्या संपत नाही.

  • 13/13

    कात्रज भागात टेम्पोमधून सोलापूरच्या दिशेने निघालेलं कामगाराचं कुटुंब (फोटो – आशिष काळे)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Migrant workers gatjer outside pune railway station to seek information about their trains psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.