• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. many tress fallen during rain and storm at pimpri chinchwad area psd

पिंपरी-चिंचवड : सोसाट्याच्या वाऱ्याने झाडं पडली, अनेक गाड्यांचं नुकसान

June 3, 2020 13:51 IST
Follow Us
  • महाराष्ट्राला सध्या निसर्ग चक्रीवादळाचा धोका असून, हे वादळ अलिबाग मार्गे दुपारी मुंबईत धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळाचा काही परिणाम पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातही पहायला मिळतोय.
    1/10

    महाराष्ट्राला सध्या निसर्ग चक्रीवादळाचा धोका असून, हे वादळ अलिबाग मार्गे दुपारी मुंबईत धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वादळाचा काही परिणाम पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातही पहायला मिळतोय.

  • 2/10

    मंगळवारी मध्यरात्री पासून पाऊस आणि सोसोट्याच्या वाऱ्यांमुळे पिंपरी-चिंचवड शहराता अनेक ठिकाणी मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. (सर्व छायाचित्र – कृष्णा पांचाळ)

  • 3/10

    मंगळवारी मध्यरात्रीपासून शहरात सुमारे ३० झाडं पडल्याच्या घटना समोर आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

  • 4/10

    झाडं उन्मळून पडल्यामुळे अनेक चारचाकी गाड्यांचं यात नुकसान झालंय.

  • 5/10

    वादळी वाऱ्यामुळे पडझड होऊन दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.

  • 6/10

    आतापर्यंत कोणालाही जिवीतहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

  • 7/10

    मात्र काही नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे.

  • 8/10

    रस्त्यावर पडलेलं झाड हटवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी

  • 9/10

    अनेक ठिकाणी डेरेदार वृक्ष पडल्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागला.

  • 10/10

    शहरातील काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांचंही नुकसान झालं

Web Title: Many tress fallen during rain and storm at pimpri chinchwad area psd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.