• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. people getting evacuated from darukhana in mumbai due to cyclone nisarga asy

निसर्ग चक्रीवादळ : मुंबईत किनाऱ्याजवळील लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

June 3, 2020 16:26 IST
Follow Us
  • मुंबई आणि महाराष्ट्रावर सध्या निसर्ग चक्रीवादळाचं संकट आहे. खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्या लगतच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु झालेलं आहे. (सर्व छायाचित्र - निर्मल हरिंद्रन)
    1/6

    मुंबई आणि महाराष्ट्रावर सध्या निसर्ग चक्रीवादळाचं संकट आहे. खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्या लगतच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु झालेलं आहे. (सर्व छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)

  • 2/6

    खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आलेली आहेत.

  • 3/6

    दारुखाना परिसरातील लोकांना प्रशासनाने त्यांच्या घरातून बाहेर काढत ट्रान्झिस्ट कँपमध्ये हलवलं आहे. आपल्या लहान मुलाचं पावसापासून संरक्षण करणारी आई

  • 4/6

    स्थानिक लोकं जीवनावश्यक गोष्टी व इतर सामान घेऊन राहतं घर सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत.

  • 5/6

    दुपारच्या कालावधीत हे वादळ मुंबईत येऊन धडकणार आहे, त्याआधीच मुंबईत पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत

  • 6/6

    त्यामुळे कोणत्याही प्रकारे जिवीतहानी होऊ नये यासाठी स्थानिक महापालिका प्रशासन किनाऱ्यालगच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवत आहे.

Web Title: People getting evacuated from darukhana in mumbai due to cyclone nisarga asy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.