-
पुणे : लॉकडाउनमुळं बंद असलेले बहुतांश व्यवहार आता सुरु झाले आहेत. या अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात आठ जूनपासून धार्मिक स्थळ, हॉटेल्स, मॉल्स उघडण्यात आले आहेत. मात्र, पुण्यातील प्रसिद्ध देवस्थानं अद्याही बंदच आहेत. त्यामुळे भाविकांसाठी पुण्यातील देवदर्शन अद्यापही लांबणीवरच पडले आहे. (सर्व छायाचित्रे – वर्षा भुते)
-
ग्राम दैवत कसबा गणपती
-
शनिवार वाड्यातील श्रीमंत पेशवे गणेश मंदिर
-
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर
-
प्रसिद्ध तुळशीबागेतील मनाचा चौथा तुळशी बाग गणपती
-
बुधवार पेठेतील ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंदिर
-
शनिवार पेठेतील ओंकारेशवर मंदिर
पुण्यातल्या मंदिरांची दारं तूर्तास बंदच!
Web Title: Pune temples are still closed after unlock 1 0 asy