• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. top 10 management colleges in india bmh

भारतातील टॉप-१० मॅनेजमेंट कॉलेज

आयआयटी खरगपूर टॉप ५ मध्ये

June 11, 2020 20:22 IST
Follow Us
  • गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणाऱ्या देशातील मॅनेजमेंट कॉलेजची यादी दरवर्षी जाहीर केली जाते. 'एनआयआरएफ'तर्फे (नॅशनल इंडियन रँकिंग फ्रेमवर्क) ही यादी तयार करण्यात येते. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी ही यादी जाहीर केली. यात भारतातील टॉप-१० मॅनेजमेंट कॉलेजच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आयआयएम अहमदाबाद हे कॉलेज यावर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
    1/10

    गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणाऱ्या देशातील मॅनेजमेंट कॉलेजची यादी दरवर्षी जाहीर केली जाते. 'एनआयआरएफ'तर्फे (नॅशनल इंडियन रँकिंग फ्रेमवर्क) ही यादी तयार करण्यात येते. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी ही यादी जाहीर केली. यात भारतातील टॉप-१० मॅनेजमेंट कॉलेजच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आयआयएम अहमदाबाद हे कॉलेज यावर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)

  • 2/10

    आयआयएम बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)

  • 3/10

    आयआयएम कोलकाता या कॉलेजनं तिसरं स्थान पटकावलं आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)

  • 4/10

    आयआयएम लखनौ चौथ्या क्रमांकावर आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)

  • 5/10

    आयआयटी खरगपूर टॉप-१०मध्ये पाचव्या स्थानी आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)

  • 6/10

    आयआयएम कोझिकोडे सहाव्या क्रमांकावर आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)

  • 7/10

    या यादीत आयआयएम इंदौर हे मॅनमेंट महाविद्यालय सातव्या स्थानी आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)

  • 8/10

    आयआयटी दिल्ली पहिल्या दहा कॉलेजच्या यादीत आठव्या स्थानी आहे. (फोटो -इंडियन एक्स्प्रेस)

  • 9/10

    झेवियर्स लेबर रिलेशन इन्स्टिट्यूट नवव्या क्रमांकावर आहे. (फोटो -संकेतस्थळ)

  • 10/10

    गुरगाव येथील मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट हे दहाव्या क्रमांकावर आहे. (फोटो -संकेतस्थळ)

Web Title: Top 10 management colleges in india bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.