• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. special gallery on marathi writer p l deshpande scj

PHOTOS : एक आठवण महाराष्ट्राच्या लाडक्या ‘भाईं’ची

June 12, 2020 07:40 IST
Follow Us
  • पु.ल. देशपांडे हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. त्यांचा आज विसावा स्मृतीदिन.. मात्र मागे त्यांच्या आठवणीच नाहीत तर अमाप साहित्यकृतीही आहेत ज्यामुळे ते आपल्या मनात कायमच जिवंत राहतील
    1/10

    पु.ल. देशपांडे हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. त्यांचा आज विसावा स्मृतीदिन.. मात्र मागे त्यांच्या आठवणीच नाहीत तर अमाप साहित्यकृतीही आहेत ज्यामुळे ते आपल्या मनात कायमच जिवंत राहतील

  • 2/10

    पुलंनी सांगितलेल्या कथा, रुजवलेली कथाकथनाची शैली यामुळे कैक पिढ्या घडल्या

  • 3/10

    पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचं नाट्य रुपांतर सादर झालं तेव्हा त्यात पुलंची भूमिका अभिनेता अतुल परचुरेने साकारली होती

  • 4/10

    आपल्या अभिजात लेखन शैलीमुळे आणि कथा सांगण्याचा विशिष्ट पद्धतीमुळे पु.ल. कायमच स्मरणात आहेत.

  • 5/10

    हजरजबाबीपणा हा त्यांचा खास गुण होता

  • 6/10

    आपल्या लेखनातून ते जे पात्र उभं करत ते त्याची थेट भेट घडवून आणत

  • 7/10

    भाई हे त्यांना पडलेलं टोपणनाव होतं

  • 8/10

    पु.ल. देशपांडे यांच्या खास लेखनशैलीमुळे महाराष्ट्राने त्यांच्यावर अमाप प्रेम केलं

  • 9/10

    नारायण, हरितात्या, पानवाला, म्हैस, पाळीव प्राणी, रावसाहेब या आणि त्यांच्या अशा अनेक कथा आजही अनेकांना तोंडपाठ आहेत

  • 10/10

    पु. ल. नावाचं गारुड आजही महाराष्ट्राच्या मनावर कायम आहे

Web Title: Special gallery on marathi writer p l deshpande scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.