• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mmrda vacancies 2020 nck

MMRDA अंतर्गत १६,७२६ पदांची भरती; पाहा काय आहे पात्रता आणि अटी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

June 15, 2020 19:18 IST
Follow Us
  • १० आणि १२ पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आली आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आजच अर्ज भरायला विसरु नका..
    1/11

    १० आणि १२ पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आली आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आजच अर्ज भरायला विसरु नका..

  • 2/11

    मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

  • 3/11

    मेसन, सुतार, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन आणि वायरमन (कुशल / अकुशल कामगार) या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे।

  • 4/11

    MMRDA अंतर्गत एकूण १६७२६ रिक्त जागा भरण्यात येत आहे.

  • 5/11

    गवंडी या पदाच्या २७४ जागा निघाल्या आहेत. तर वेल्डर पदाच्या ४२३ जागा,

  • 6/11

    फिटर पदाच्या ३७२५ जागा,

  • 7/11

    सुतारकाम पदाच्या २६७८ जागा,

  • 8/11

    इलेक्ट्रीशियन/ वायरमन पदाच्या २१६७ जागा

  • 9/11

    अकुशल कामगार पदाच्या ७४५९ जागा

  • 10/11

    नोकरी ठिकण – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी आहे. आधीक माहितीसाठी वरील जाहिरात पाहा..

  • 11/11

    काय आहेत अटी पाहा

Web Title: Mmrda vacancies 2020 nck

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.