• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. yoga demonstrations by itbp personnel at thousands of feet msr

PHOTOS : ‘आयटीबीपी’च्या जवानांची हजारो फुट उंचीवर योग प्रात्याक्षिकं

शुन्य डिग्री सेल्सिअस तापमानापेक्षाही कमी तापमानात योग प्रात्याक्षिक करून योगाचे महत्व जगाला दर्शवले.

June 21, 2020 09:47 IST
Follow Us
  • आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाच्या जवानांनी हजारो फुट उंचीवर योग प्रात्याक्षिक करून योगाचे महत्व जगाला दर्शवले.उत्तराखंडमध्ये १० हजार फुटांवर जवानांनी योग प्रात्याक्षिकं केली.
    1/22

    आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाच्या जवानांनी हजारो फुट उंचीवर योग प्रात्याक्षिक करून योगाचे महत्व जगाला दर्शवले.उत्तराखंडमध्ये १० हजार फुटांवर जवानांनी योग प्रात्याक्षिकं केली.

  • 2/22

    सिक्कीम येथे आयटीबीपीच्या जवानांनी तब्बल १८ हजार ८०० फुट उंचीवर योगासनं केली.

  • 3/22

    जवानांनी योगासनं करून जागतिक योग दिन साजरा केला.

  • 4/22

    योगाचं महत्व अवघ्या जगाला पटलेलं आहे.

  • 5/22

    आज संपूर्ण जगभरात योग दिन साजरा होतो आहे.

  • 6/22

    लडाखमध्ये तर शुन्य डिग्री तापमानात देखील जवानांनी १८ हजार फुट उंचीवर योग प्रात्याक्षिकं करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.

  • 7/22

    जवानांना आपल्या फिटनेससाठी योगासनं अतिशय फायदेशीर असतात.

  • 8/22

    गोठवणाऱ्या थंडीतही जवानांनी योग प्रात्याक्षिक करून योगाचं महत्व जगाला दाखवलं.

  • 9/22

    योगासन करतानाही जवानांची शिस्त दिसून आली

  • 10/22

    अरुणाचल प्रदेशमध्ये देखील आयटीबीपीच्या जवानांनी योग दिन साजरा केला.

  • 11/22

    लोहितपूर येथील अॅनिमल ट्रेनिंग स्कूलमध्ये घोड्यांसोबत योग प्रात्याक्षिक केली.

  • 12/22

    आय़टीबीपीच्या जवानांकडून विविध ठिकाणी आज योगासनं करण्यात आली.

  • 13/22

    उत्तराखंड येथे आयटीबीपीच्या जवानांनी भारत -चीन सीमेवर योगासनं केली

  • 14/22

    १४ हजार फुट उंचीवर असलेल्या बद्रीनाथ जवळील वसुधर ग्लॅशियर येथे योग करण्यात आले.

  • 15/22

    गोठवणाऱ्या थंडीत व बर्फाळ प्रदेशात जवानांनी योगासनं करून योगाचे महत्व अधोरेखित केले

  • 16/22

    २०१५ मध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

  • 17/22

    जागतिक योग दिन साजरा करून जवानांनी जणू काही आरोग्यासाठी योगा हा जगाला मंत्रच दिला.

  • 18/22

    बर्फाळ प्रदेशातही कठीण योगासन करून जवानांनी आपली क्षमता सिद्ध केली.

  • 19/22

    कोणत्याही परिस्थिती सर्वांनी योग नियमित करावा असाच त्यांनी संदेश दिला.

  • 20/22

    योगामुळे नवचैतन्य निर्माण होत असते, योग हा निरोगी आयुष्याचा मंत्र आहे.

  • 21/22

    अगदी एका पायावर उभा राहूनही जवानांनी योगासनं केली.

  • 22/22

    योगामुळे आपलं मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनतं

Web Title: Yoga demonstrations by itbp personnel at thousands of feet msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.